Nashik Bharti 2024 : नाशिक मधील मराठा विद्या प्रसारक समाज महाविद्यालयात प्राध्यापक पदांसाठी निघाली भरती, जाहिरात प्रसिद्ध…

Nashik Bharti 2024

Nashik Bharti 2024 : नाशिकमध्ये नोकरी शोधत असाल तर मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत भरती निघाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

HUDCO Mumbai Bharti : गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम येथे निघाली भरती, वाचा सविस्तर…

HUDCO Mumbai Bharti 2024

HUDCO Mumbai Bharti 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. सध्या मुंबईतील गृहनिर्माण आणि नागरी विकास वित्त निगम प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “सहाय्यक कार्यकारी” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

State Bank of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एफडीवर देत आहे भरघोस परतावा, आजच गुंतवा पैसे…

State Bank of India

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नुकतीच मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने ही वाढ 2 कोटी रुपयांपर्यंतच्या किरकोळ ठेवींवर आणि 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवींवर केली आहे. बँकेने 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील FD व्याजदरात … Read more

ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांना खुशखबर!! एफडीवर मिळणार ‘इतके’ व्याज…

ICICI Bank

ICICI Bank : ICICI बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे. बँकेने यावेळी ठराविक कालावधीच्या एफडीवरील व्याज वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी ते 5 कोटी रुपयांपर्यंतचे दर बदलले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी देत ​​आहे. तसेच बँक यावर 4.75 टक्के ते 6.75 टक्के व्याज देत आहे. बँक … Read more

Ahmednagar News : टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांवर बागा मोडण्याची वेळ

tomato

Ahmednagar News : मागील वर्षांत अनेक भागात अत्यल्प पाऊस झाल्याने सर्वच पाणीसाठे संपुष्टात येत आहेत. अशा स्थितीत घाम गाळून घेतलेल्या भाजीपाल्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे शेतकरी लावलेला भाजीपाला मोडून टाकण्याच्या तयारीत आहे. शेवगाव तालुक्यातील देवटाकळी परिसरातील पाझर तलाव व साठवण तलावातील पाणीसाठा खाली गेला आहे. नदी, नाल्यांचा पाणीसाठा कोरडा पडला … Read more

Mahindra Thar Price Hike : महिंद्र थार ‘इतक्या’ रुपयांनी महागली, ग्राहकांच्या खिशावर पडणार अधिक भार…

Mahindra Thar Price Hike

Mahindra Thar Price Hike : जर तुम्ही महिंद्रा थार विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला ही SUV महाग पडणार आहे. कपंनीने नुकतीच या SUV ची किंमत वाढवली आहे. कपंनीने वाढवलेल्या किमतीमुळे आता तुम्हाला ही SUV किती रुपयांनी महाग पडणार आहे जाणून घेऊया… महिंद्रा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय SUV थारच्या किमतीत वाढ करण्याची … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांचे पुन्हा लाखो रुपये लुटले, शेअरमार्केटमधील ‘डब्बा’ ट्रेडिंगने लाखोंना गंडवले

marcket

Ahmednagar News : शेअर मार्केट खरं तर एक आर्थिक जगतातला एक वेगळाच विषय आहे. यातील ट्रेडिंग असेल किंवा इतर गोष्टी या आर्थिक बांधणीसाठी चांगल्याच. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे स्वतःला असणारा अभ्यास. परंतु सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली व जास्त आमिष देण्याच्या नावाखाली लोकांना गंडवले जात आहे. अहमदनग जिल्ह्यात असे अनेक प्रकार उघडीस आले … Read more

Samsung Galaxy : 12 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा सॅमसंग हा जबरदस्त फोन, ऑफर ‘या’ तारखेपर्यंत लागू…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये मजबूत वैशिष्ट्यांसह फोन शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे, सध्या तर फ्लिपकार्टचा सुपर व्हॅल्यू डेज सेल सुरु आहे, ज्याअंतर्गत तुम्ही तुमच्या आवडीचा फोन स्वस्त किंमतीत खरेदी करू शकतात. हा सेल 20 मे पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये Samsung Galaxy F आणि M सीरीजचे 5G फोन 12 हजार … Read more

Ahmednagar News : रात्री मुलींशी चॅटिंग, पर्सनल आयुष्यात डोकावत मुलींचा नको तो छळ, मुलांनाही पिस्तूल दाखवत..दोषारोपपत्रातून ‘रत्नदीप’च्या डॉ. मोरेचे कारनामे समोर

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल कॉलेज व त्या कॉलेजचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याचे काळे कारनामे समोर आले व महाराष्ट्र हादरला. +कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, शिवछत्रपती प्रतिष्ठान हिंदुस्थान व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मार्च महिन्यात डॉ. भास्कर मोरे याच्याविरुद्ध तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते व त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. मोरे याच्याविरुद्ध जामखेड … Read more

Multibagger Stocks : स्टॉकच्या रॉकेट भरारीने गुंतवणूकदार मालामाल, रेल्वेच्या ‘या’ शेअरने एका आठवड्यात दिला मल्टीबॅगर परतावा…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्ही सध्या मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे.  आम्ही सध्या इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्स बद्दल बोलत आहोत. या आठवड्यात या शेअने जबरदस्त परतावा दिला आहे. रेल्वेच्या या शेअरने या आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के पेक्षा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खुनाचे सत्र सुरूच ! बापानेच पोटच्या मुलाला संपवले, मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने घटना समोर

murder

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत. मागील काही दिवसांत खुनासारख्या काही घटना समोर आल्या. या गुन्ह्यांची उकल होतेना होते तोच आता अहमदनगरमधून आणखी एक खुनाचे प्रकरण उजेडात आले आहे. स्वतः पित्यानेच पोटाच्या मुलाचा खून केला आहे. धक्कादायक म्हणजे मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली. स्वतः आईनेच याबाबत फिर्याद दिली. … Read more

Social Anxiety : तुम्हाला Social Anxiety तर नाही ना?, वाचा काय आहेत लक्षणं…

Social Anxiety

Social Anxiety : आजच्या व्यस्त जीवनात चिंता आणि तणाव ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पण जेव्हा ही चिंता मर्यादेपलीकडे वाढते आणि दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करू लागते तेव्हा ती चिंतेचे रूप घेऊ शकते. चिंता हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये जास्त काळजी, अस्वस्थता, भीती या भावना असतात. त्याच वेळी, Social Anxiety ही देखील एक प्रकारची … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न, कारणही धक्कादायक

Maharashtra Police

Ahmednagar News : अहमदनगरमधील गुन्हेगारी घटनेत आणखी एक भर पडावी असे धक्कादायक वृत्त आले आहे. थेट पोलिसालाच जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात घडली. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील नदीपात्रातून ट्रॅक्टरमधून अवैध बाळू वाहतुकीवर कारवाई करताना वाळूतस्करांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भामाठाण … Read more

Dream Astrology : जर तुम्हाला स्वप्नात तुमची पत्नी दिसत असेल तर हे कशाचे संकेत आहे? वाचा सविस्तर…

Dream Astrology

Dream Astrology : रात्री झोपी गेल्यानंतर आपण दुसऱ्या जगात प्रवास करतो. ज्यावर आपले नियंत्रण नसते. रात्री आपण स्वप्नांच्या नगरीत प्रवेश करतो जिथे आपल्याला कधी वाईट तर कधी चांगली स्वप्ने पडतात. तर कधी-कधी आपल्याला अशी स्वप्ने पडतात ज्याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नसतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? स्वप्न विज्ञानात स्वप्नांचा थेट माणसाच्या नशिबाशी संबंध … Read more

Grah Gochar 2024 : बुद्ध पौर्णिमेला ग्रहांचा महासंयोग, चार राशींना मिळेल भरपूर लाभ, बघा कोणत्या?

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : दरवर्षी मे महिन्यात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यावर्षी बुद्ध पौर्णिमा हा सण गुरुवार, २३ मे रोजी साजरा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हा दिवस खूप खास असणार आहे. कारण यावेळी ग्रह आणि नक्षत्रांचा अद्भुत मिलाफ होणार आहे. बुद्ध पौर्णिमेला स्वार्थ सिद्धी योग आणि शिवयोग देखील तयार होत आहे. शुक्र आणि सूर्य … Read more

Ahmednagar Breaking : मेहेरबाबा समाधी दर्शनासासाठी गेलेल्या मुलीसोबत टोळक्याचे नको ते कृत्य, वडील, चुलते व भावांनाही बेदम मारले, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Crime

Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील अरणगाव येथील मेहेरबाबांच्या समाधीच्या दर्शनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्या दोन भावांना, वडिलांना व चुलत्यास टोळक्याने लाथाबुक्क्‌यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी ४.४५ च्या सुमारास घडली. याबाबत केडगाव उपनगरात राहणाऱ्या पिडीत अल्पवयीन मुलीने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ही तिच्या २ भावांसह … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँक प्रकरणातील आरोपी वाढणार, थेट पोलीस उपअधिक्षकांची बँकेत येत अवसायकाशी चर्चा, ‘ती’ बडी मंडळी लवकरच जेलमध्ये?

Ahmednagar News

आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार असलेले पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी आर्थिक गैरप्रकाराने गाजत असलेल्या नगर अर्बन बँकेला भेट देऊन अवसायकांशी चर्चा केली. कर्जदारांची यादी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. लोकसभा निवडणूक झाल्याने कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. भारती यांनी भेट दिली, त्यावेळी अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, अॅड. अच्यूत पिंगळे आदी उपस्थित होते. … Read more

IIT Bombay Bharti 2024 : IIT बॉम्बे अंतर्गत निघाली भरती, पदवीधर असाल तर आजच करा अर्ज…

IIT Bombay Bharti 2024

IIT Bombay Bharti 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि यासाठी कसा अर्ज करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवट पर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “प्रशासकीय अधीक्षक” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा … Read more