पुण्यात DIAT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पदवीधर असाल तर आजच खालील ई-मेलवर करा अर्ज…

DIAT Pune Bharti

DIAT Pune Bharti : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या प्रगत तंत्रज्ञान संस्था येथे विविध रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आहे. वरील भरती अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक (PA)” पदांची 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील नामांकीत रुग्णालयावर मुंबई पथकाचा छापा, सुरु होते ‘असे’ काही

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : विविध शासकीय योजनांमध्ये गैरप्रकार केल्याच्या तक्रारीवरून अहमदनगर जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका नामांकित रुग्णालयावर संबंधित योजनांच्या मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल दुपारी छापा टाकला. या अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची तब्बल चार तास तपासणी केली. या छाप्यात नेमके काय सापडले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुग्णांसाठी विविध योजना राबविल्या जातात. महात्मा फुले … Read more

State Bank of India : एसबीआयच्या करोडो ग्राहकांची बल्ले बल्ले! गुंतवणुकीवर मिळेल जबरदस्त परतावा…

State Bank of India

State Bank of India : SBI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेने नुकतेच आपले एफडी दर वाढवले आहेत. ज्यांतर्गत ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे. बँकेने लागू केलेला एफडीवरील नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेवर लागू होईल. बँकेच्या वेबसाइटनुसार, 46 दिवसांपासून ते 179 दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या एफडीवरील व्याजदरात 75 बेस पॉइंट्सने वाढ करण्यात आली … Read more

१९९१ च्या विखे-गडाख लढतीमागे पवारच नव्हे तर हायकमांड राजीव गांधींचा होता हट्ट, गडाख विखेंविरोधात नको म्हणत होते, पण.. वाचा लपलेला इतिहास

VIKEH GADAKH

अहमदनगर दक्षिणेची निवडणूक नेहमीच चर्चेत राहणारी होते असा इतिहासच हे जणू. यंदाची लोकसभा घ्या किंवा मागील वेळीही गाजलेली लोकसभा घ्या. दक्षिणेतील सर्वात गाजलेली निवडणूक म्हणजे 1991 ची लोकसभा निवडणूक. स्व. माजी मंत्री बाळासाहेब विखे यांच्या विरोधात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख अशी ही लढत झाली व ही लढत केवळ नगरकरांच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक … Read more

Mahindra India : महिंद्राची सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार महागली, बघा किती रुपयांनी?

Mahindra India

Mahindra India : महिंद्राची बोलेरो घेण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कपंनीने आपल्या काही गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. नुकत्याच महिंद्रा इंडियाने या महिन्यात बोलेरो निओच्या किमती अपडेट केल्या आहेत.  कपंनीची 3-लाइन एसयूव्ही आता 14,000 रुपयांनी महाग झाली आहे. या दरवाढीसह, बोलेरो निओ 9,94,600 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने याला चार प्रकारात … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगचा 108MP कॅमेरा असलेला ‘हा’ फोन 20 हजार रुपयांनी स्वस्त, बघा ऑफर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही सॅमसंग फोन घेण्याचा करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या सॅमसंगचा सर्वोत्तम कॅमेरा स्मार्टफोन Galaxy F54 5G, Amazon वर बंपर डिस्काउंटसह मिळत आहे. या डिव्हाइसच्या मागील पॅनलवर 108MP ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे आणि उत्कृष्ट सेल्फी क्लिक करण्यासाठी, यात 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 6000mAh … Read more

मुंबईमध्ये नगर विकास विभागात अनेक रिक्त पदांसाठी जागा; पदवीधर धारकांनो आजच करा अर्ज

Nagar Vikas Vibhag Bharti

Nagar Vikas Vibhag Bharti : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर नगर विकास विभाग मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, सह कार्यकारी अधिकारी, नियंत्रक, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, उपअधीक्षक/भूमी अभिलेख, कक्ष अधिकारी, सहायक अभियंता, लेखाधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्वेक्षक, सर्वेक्षक, लिपिक-टंकलेखक, … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला जुलैपर्यंत पिण्याचे पाणी पुरेल, आता आकडेवारी समोर मांडत कलेक्टरांचे सर्वोच्च आवाहन..

panisatha

Ahmednagar News : जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेने फारच कमी झाला आहे. मात्र पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आल्याने येत्या जुलै महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची काळजी नाही. किमान या महिन्यापर्यंत पाणीटंचाई भासणार नाही. मात्र पाऊस लांबला तरी पाणीटंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी … Read more

विखे, पवार, जनमताच्या चक्रव्युहातील निलेश लंकेंचे राजकीय भविष्य काय? तालुक्यात सांगेल ती पूर्व दिशा, की पुन्हा शून्यातून उभे राहण्यासाठी संघर्ष..

lanke

अहमदनगर लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात लक्षवेधी ठरली. यामागे अनेक कारणे होती. त्यातील महत्वाचे म्हणजे निलेश लंके – खा.सुजय विखे यांची टाइटफाईट. हा सामना अस्तित्वाची – प्रतिष्ठेची लढाई असा देखील चर्चीला गेला. एकंदरीतच या निवडणुकीत विखेंइतकेच ग्लॅमर लंके यांना देखील मिळाले. परंतु आता येत्या ४ तारखेला जय पराजय या गोष्टी सर्वांसमोर येतीलच. परंतु सध्या निलेश लंकेंचे राजकीय … Read more

RBMCACS Bharti 2024 : पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात प्राचार्य पदांसाठी निघाली भरती; ‘या’ तारखेपर्यत करा अर्ज!

RBMCACS Bharti 2024

RBMCACS Bharti 2024 : आर बी मुंदाडा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज सादर करा. वरील भरती अंतर्गत “प्राचार्य” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Post Office : पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन नियम, होणार नाही नुकसान…

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. ज्या तुम्हाला उत्तम व्याजासह खात्रीशीर परतावा आणि जोखीममुक्त गुंतवणुकीची सुविधा देतात. ही सरकारी योजना असल्याने येथील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. देशात पोस्ट ऑफिस योजनेची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. अशातच तुम्हीही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे, येथे गुंतवणुकीच्या … Read more

पालकांसाठी महत्वाची बातमी ! शाळांमध्ये आरटीईची प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार, जाणून घ्या कशी असणार ही प्रक्रिया, काय लागतील कागदपत्रे..

rte

यंदा आरटीई प्रवेशाबाबत अनेक गोंधळाची परिस्थती पालकांत पाहायला मिळाली. दरम्यान आता याबात आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आता सरकारने आरटीईमध्ये सुधारणा करून सरकारीसह सर्वच शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे धोरण घेतले. परंतु यास विरोध झाल्याने उच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयास स्थगिती देऊन पूर्वीप्रमाणेच म्हणजे केवळ विनाअनुदानित शाळांमध्येच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला खरा, पण आता ‘हे’ भयाण वास्तवही जाणून घ्या

lanke

लोकसभेच्या अनुशंघाने अनेक लक्षवेधी घडामोडी अहमदनगर मतदार संघात घडल्या. यापैकी एक म्हणजे आ. निलेश लंके यांचा लोकसभेला उभे राहण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देणे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजनीनाम दिला व तो स्वीकारला देखील व त्यानंतर आजवर पुलाखालून बरेच मोठे पाणी देखील वाहून गेले ते सर्वश्रुत आहे. परंतु आता आमदार निलेश लंके यांनी राजीनामा दिल्यानंतर पारनेर मतदार … Read more

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत रोज गुंतवा 300 रुपये, पाच वर्षांनी व्हाल लाखो रुपयांचे मालक…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : सध्या बाजारात अनेक प्रकारचे गुंतवणूक पर्याय आहेत, पण जर आपण सुरक्षित गुंतवणूक पर्यायाबद्दल बोललो तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे पोस्ट ऑफिस. येथील योजना सर्वात सुरक्षित मानल्या जातात, कारण येथील पैशांची हमी केंद्र सरकार घेते. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची जोखीम नसते. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून तुम्ही सुरक्षिततेसह चांगला परतावाही … Read more

मविआचे नेते खा. संजय राऊतांवर राजकीय आकसातून गुन्हा दाखल करण्यात आल्याची किरण काळेंची टीका ;प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले होऊ नये – काळे

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक प्रचारसभेत प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांच्या विरोधात शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सडकून टीका केली आहे. काळे म्हणाले, सभा नगर शहरात ८ मेला झाली. त्यात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले. गुन्हा दाखल … Read more

Hyundai New Alcazar : Hyundai ची नवीन Alcazar फेसलिफ्ट कार लवकरच होणार लॉन्च, ‘इतकी’ असेल किंमत!

Hyundai New Alcazar

Hyundai New Alcazar : Hyundaiने आपल्या सर्वात चर्चित असलेल्या मॉडेल्सच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कपंनी एक-एक करून नवीन फेसलिफ्ट मॉडेल्स बाजरात सादर करत आहे. अशातच कपंनी आता आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई कंपनीच्या या लोकप्रिय कारची टेस्ट राईड … Read more

Ahmednagar Breaking : सुपे एमआयडीसीतील कॉट्रॅक्टवरुन पारनेरमध्ये दोन गटांत तुफान राडा, हाणामारी तसेच दगडफेक

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : अहमदनगर लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली. या प्रचार काळात पारनेर तालुका नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहिला. दरम्यान आता एक अत्यंत महत्वाची बातमी आली असून पारनेर पुन्हा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे पारनेरमध्ये एमआयडीसीतील कॉट्रॅक्टवरुन दोन गटांत तुफान राडा झाला आहे. वाहतुकीच्या कॉट्रॅक्टवरून नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे दोन गटांमध्ये हा तुफान … Read more

Best Deals On iPhone : आयफोन पुन्हा स्वस्त, ‘या’ मॉडेल्सवर तब्बल 22 हजार रुपयांची सूट…

iPhone

iPhone : जर तुम्हाला कमी किमतीत आयफोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सुपर व्हॅल्यू डेज सेलमध्ये iPhones वर बंपर डिस्काउंट दिला आहे. आयफोन प्रेमी या सेलमधून आपला आवडता फोन स्वस्त किंमतीत घरी आणू शकतात. सेलमध्ये iPhone 14 Plus वर 22,000 रुपयांची मोठी सूट मिळत आहे. या सेलमध्ये iPhone … Read more