Ahmednagar News : स्व.मा.खा.दिलीप गांधींच्या मुलाला धक्का ! ‘अर्बन’ प्रकरणी देवेंद्र गांधी व त्यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर
Ahmednagar News : नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले होते. या बँकेचे लायसन्स रद्द झाल्यानंतर व प्रशासक बसवल्यानंतर ही बँक जास्त चर्चेत आली. या बँक घोटाळ्याप्रकरणी अनेक लोक अटकेत आहेत. आता याच प्रकरणी आणखी एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी … Read more