महिलेकडे सेतुचालकाची पैशांची मागणी, ‘ती’ तक्रार घेऊन तहसीलदारांकडे, त्यानंतर जे झालं…, अहमदनगरच्या अधिकाऱ्याची चर्चा

tahasildar

Ahmednagar News : सेतू चालकाने एका महिलेकडून कामासाठी एक हजार रुपयांची मागणी केली.. महिलेने थेट तहसीलदारांकडे धाव घेतली.. तहसीलदारांनी तक्रार ऐकून घेतली.. त्यानंतर, तहसीलदार तडक त्या महिलेसह सेतू केंद्रात.. त्यानंतर.. ही घटना घडलीये, राहुरीत. गरीब कुटुंबातील महिला आपल्या कामासाठी तहसील परिसरातील एका सेतू केंद्रात गेली असता त्या सेतू चालकाने त्या महिलेस एक हजार रुपयांची मागणी … Read more

अहमदनगरमध्ये शिक्षकांची भरती सुरू ! पवित्र पोर्टलद्वारे किती जागा भरणार? मुलाखती किती तारखेपर्यंत?पहा सविस्तर

teacher

Ahmednagar News :  शिक्षक होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भावी गुरुजींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया सुरू केली असून येत्या ३१ ऑगस्टपर्यंत मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून तातडीने रिक्त पदे भरली जाणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात विविध शिक्षण संस्थांमध्ये दीड हजार शिक्षकांची पदे रिक्त असून त्यापैकी ५७८ पदे भरली जाणार आहेत. … Read more

पाणलोटात जोर’धार’ ! मुळा किती भरले? डावा-उजव्या कालव्यातून किती पाणी सोडणार? जायकवाडीकडे किती विसर्ग? पहा.

mula dam

Ahmednagar News : मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर काल सोमवारी जोरदार पाऊस झाला. मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. सोमवारी झालेल्या पावसाने राहुरी परिसरात तब्बल दोन तास हजेरी लावून पाणी-पाणी केले. दरम्यान, पाणलोट क्षेत्रावरही पाऊस बरसल्याने मुळा धरणातील आवक वाढणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा २३ हजार ४९ दलघफू म्हणजे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लाडक्या बहिणींसाठी १९५ कोटी रुपये वर्ग ! अर्जांपासून तर पैशांपर्यंत.. पहा सर्वच आकडेवारी

ladaki bahin

Ahmednagar News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांच्या खात्यावर दोन दिवसांपासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. बहुतांशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ज्यांचे लिंकींगचे काम अपूर्ण आहे ते खाते आधारही लिंक झाले की त्यांना पैसे मिळणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

जय पवारांच्या कर्जत-जामखेड दौऱ्यानंतर भाजपात खदखद, राष्ट्रवादीत नाराजगी, शरद पवार गट चिंतेत ; अजित दादांच्या डोक्यात काय?

jay pawar

Ahmednagar Politics : विधानसभेच्या अनुशंघाने अहमदनगरमधील राजकीय गणिते विविध रंग घेऊ लागली आहेत. जिल्ह्यात दोन्ही पवारांच्यातच राजकीय फाईट रंगेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काल (रविवारी) कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा करून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्यात. येथे रोहित पवारांच्या विरोधात जय पवार लढतील … Read more

पुणे, अहमदनगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! सुट्या पैशांचे टेन्शन संपले, आली ‘ही’ सुविधा

railway

Ahmednagar News : रेल्वेचा प्रवास सुखकर व स्वस्तातला प्रवास. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक चाकरमाने रेल्वेचाच वापर करतात. रेल्वेला त्यामुळे जनसामान्यांची लाईफलाईन म्हटले जाते. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. पुणे विभागांतर्गत येणाऱ्या नगर जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर आता तिकीट घरामध्ये क्यूआर कोडद्वारे तिकिटाचे पैसे स्वीकारले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांचे … Read more

आईसमोरच दोन वर्षीय चिमुरड्याला व्हॅनखाली चिरडले, नगरमधील प्रकार

accident

Ahmednagar News : सावेडी उपनगरातील पाईपलाईन हाडको येथील आंबेडकर चौकात खासगी स्कूल बस चालकाने दोन वर्षाच्या मुलाला चिरडले. ही घटना शनिवारी साडेअकरा वाजता घडली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विराज सचिन शिरसाट (वय २, रा. पाईपलाईन हाडको आंबेडकर चौक, सावेडी) असे मयत बालकाचे नाव आहे. आईसमोरच दोन वर्षांचा चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी … Read more

जरांगे-फडणवीस-शिंदे.. ! ..मी राजकीय सन्यास घेईल, फडणवीसांनी सांगून टाकलं

jarange

मराठा आरक्षणासंदर्भात आजपर्यंत घेतलेले सर्व निर्णय मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच घेतले आहेत. मी शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात माझ्या नावाने चुकीचे कथानक तयार करणे योग्य नाही. मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे आरोप सिद्ध करून दाखवावे. ते सिद्ध झाले, तर मी राजकारणातूनदेखील संन्यास घेईन, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे … Read more

खड्ड्यात गेलेत रस्ते ! एक लाख किमीचे रस्ते खड्डेमय, एक किमीसाठी एक लाखाचा निधी

khadde

राज्यातील खड्डेमय रस्त्यांवरून नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर राज्यातील सार्वजनिक बांधकामाच्या ३६ सर्कलमध्ये खड्डे बुजवण्यासाठी अंदाजे ९०० करार करण्यात आले आहेत. राज्यात जवळपास एक लाख किमीचे रस्ते खड्डेमय असण्याची शक्यता आहे. ३१ ऑगस्टपूर्वी हे खड्डे बुजवण्याचे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागापुढे उभे ठाकले आहे. राज्यात दरवर्षी रस्ते व … Read more

..अन गौतमी पाटील वेशभूषा बदलून न्यायालयात हजर ! नगरमधील ‘ते’ प्रकरण अन गौतमी पाटील…

gautami patil

Ahmednagar News : लावणी क्वीन गौतमी पाटील हिच्यावर नगरमधील एका प्रकरणाशी संबंधित एक गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हाच्या प्रकरणांमध्ये काल सोमवारी ती नगरच्या न्यायालयामध्ये हजर झाली होती. यावेळी ती वेशभूषा बदलून न्यायालयाच्या आवारात आली होती. दरम्यान, न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अटी शर्तीवर गौतमी पाटीलला जामीन मंजूर केला. मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर … Read more

अहमदनगरमध्ये पावसाचं धुमशान ! अतिवृष्टी, नद्यांना पूर, पूलही गेले वाहून

water

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून उपडीप दिलेल्या पावसाने रविवारी (दि.११) संध्याकाळ पासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. सोमवारी देखील सर्वच भागात जोरदार पाऊस बरसला. जिल्ह्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे. श्रीगोंदा, संगमनेर, राहुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यात अतिवृष्टी झाली. कोळगाव-मोहरवाडी सत्यावरील पूल वाहून गेला असून, मखरेवाडी येथील पूलही पाण्याखाली गेला आहे. … Read more

बाळसाहेब नाहाटा यांना धक्का, अजित पवार अहमदनगरमध्ये मोठी खेळी करण्याच्या तयारीत

ajit pawar

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसे आता अनेक राजकीय बदल पाहायला मिळत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार असोत किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असोत या दोघांचेही अहमदनगर जिल्ह्यावर बारीक लक्ष. आता अजित दादा अहमदनगर जिल्ह्यात वेगळी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. बाळसाहेब नाहाटा यांना धक्का लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून … Read more

भाजपच्या अध्यक्षपदी ‘हा’ मराठा नेता बसणार ! नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे अधिकार

maratha

२०१४ नंतर देशातील सगळ्यात मोठ्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या प्रमुख पदाच्या नव्या जबाबदारीच्या अधिकारातून येणाऱ्या काळात भाजपची ताकद दाखवण्यासाठी देशातील भाजपच्या नगरसेवकापासून ते मुख्यमंत्र्यांची शाळा घेण्याचे अधिकार विनोद तावडे यांना मिळणार आहेत. तर, दुसरीकडे या जबाबदारीच्या माध्यमातून तावडे यांची आता पक्षाध्यक्षपदाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे संकेत राजकीय गोटातून मिळत आहेत. महाराष्ट्राच्या सक्रिय राजकारणातून … Read more

महाराष्ट्रात विधानसभा थेट डिसेंबर मध्ये, नोव्हेंबरअखेर राष्ट्रपती राजवट? गुप्त चर्चा उघडकीस

vidhansabha

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या. परंतु महाराष्ट्रात मात्र तूर्तास निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका या नोव्हेंबर मध्ये होतील असे म्हटले जात होते. २६ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत असल्याने निवडणुका या नोव्हेंबरमध्ये होतील असे म्हटले जात होते. परंतु आता सूत्रांच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील … Read more

फिरायला जायचंय? दुसरीकडे का? नगर जिल्ह्यातील ‘ही’ पर्यटन ठिकाणे आहेत जगात भारी

akole

Ahmednagar News : फिरायला कुणला आवडत नाही. पर्यटनाची हौस ही सर्वानाच असते. अनेक हौशी लोक पर्यटनासाठी विविध ठिकाणी जात असतात. अनेकांना परराज्यातील पर्यटन स्थळे आकृष्ट करत असतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की अहमदनगर जिल्ह्यातच अनेक पर्यटन स्थळे आहेत. या स्थळांकडे पाहिल्यावर जगात भारी नगरची पर्यटन स्थळे अशीच काहीसे तोंडातून बाहेर पडतात. सर्वांनाच मोहित करणारी … Read more

भर काल्याच्या कीर्तनातच मृदंगाचार्याच्या पत्नीसह सासू-सासऱ्याचा धिंगाणा, केली मारहाण

marahan

Ahmednagar News : श्रावण महिना सुरु असल्याने विविध ठिकाणी सप्ताहाचे कार्यक्रम सुरु आहेत. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातून एक बातमी आली असून भर काल्याच्या कीर्तनातच मृदंगाचार्यास त्याच्या पत्नीसह सासू-सासऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथे हरिनाम सप्ताहात काल्याच्या कीर्तन सुरू असताना घडली. मच्छिंद्र नामदेव बडे असे या मारहाण झालेल्या मृदंगाचार्याचे नाव आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! कांद्यावरही मिळणार तारण कर्ज, जाणून घ्या सविस्तर

onion

Ahmednagar News  :  कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता एक महत्वाची बातमी आली आहे. शेतकऱ्यांना आजपर्यंत कांद्याला मालतारण सुविधा उपलब्ध नव्हती. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची सुविधा नाही, तो कांदा महाकिसान संघ वेअर हाऊस (चाळी) मध्ये ठेवून त्यावर शेतकऱ्यांना बँकांकडून कांदा मालतारण सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत महाकिसान संघ नोडल … Read more

अहमदनगरचा हभप महाराज मथुरेतून ताब्यात, शेअरच्या नावाखाली लाखोंना घातला गंडा

crime

Ahmednagar News : शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शेवगाव तालुक्यात या फसवणुकीचे फार मोठे प्रमाण आहे. काही दुकान थाटून बसलेले अक्षरशः पळून गेले आहेत. आता याच तालुक्यातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना उत्तर प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दोन आरोपित एक हभप महाराज असल्याची माहिती समजली … Read more