सर्वांचे आले माझेच नाही आले..! आता काय? लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट समोर

ladki bahin

Ahmednagar News  :  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ३ हजार रूपये येऊ लागल्याने लाडक्या बहिणींमध्ये एकच उत्साह संचारला आहे. ज्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही, अशांनी कागदपत्र पूर्ततेसह बँक खाते व आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेसह सेवा केंद्रात एकच गर्दी केल्याचे चित्र दिसले. रक्षा बंधनपूर्वी बहिणींच्या बँक … Read more

कर्जत जामखेडमध्ये अजितदादांच्या जय पवारांचा गोपनीय दौरा, पाठोपाठ नितेश राणेही..! रोहित पवारांना संपवायचंच? पहा..

pawar

Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी काल (रविवारी) कर्जत-जामखेड मतदारसंघाचा दौरा करून महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ते विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पवार कुटुंबातीलच उमेदवार उभा राहतो की काय? … Read more

घाडगे पाटील शाळेजवळ ‘त्या’ व्यावसायिकाला बोलेरोखाली चिरडण्याचा प्रयत्न

crime news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथील घाडगे पाटील शाळेजवळ एका व्यावसायिकास चिरडण्याचा प्रयत्न झाला. अंगावर बोलेरो घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शंतनू पोपट वाघ (रा. नेवासा) असे या खडी क्रेशर व्यावसायिकाचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत शंतनू वाघ यांची चुलत बहीण श्रुती … Read more

…तर आम्हालाही मशिदीमध्ये येऊन महाआरती करावी लागेल, अहमदनगरमध्ये नितेश राणेंच भडक वक्तव्य,अन..

nitesh rane

Ahmednagar News : हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी मी आलो असून, आमचे हनुमान मंदिर, सिद्धिविनायक मंदिराजवळ अतिक्रमण करण्याची हिंमत करत असाल आम्हालाही मशिदीमध्ये येऊन महाआरती करावी लागेल, तुम्ही कोणीही आम्हाला थांबवू शकणार नाहीत. पोलिसांनीही फक्त कायदा व सुव्यवस्था आम्हालाच फक्त शिकवू नये, असा सज्जड इशारा देत आ. नितेश राणे यांनी कर्जत येथील हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून … Read more

बायकोनेही लग्न झाल्यापासून हात इतक्यांदा ओढला नाही, इतका तुम्ही.. रक्षाबंधनच्या कार्यक्रमातील अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत

ajit pawar

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून राज्यात जनसन्मान यात्रा काढली जात आहे. रविवारी ही यात्रा जुन्नर तालुक्यात आली असता, उपमुख्यमंत्री अजित पवार दिलखुलासपणे बोलत होते. त्यांच्या काही मिश्कील टिप्पणीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. नारायणगाव जवळ आमदार अतुल बेनके मित्र मंडळाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अजित पवार यांना राखी बांधण्यासाठी … Read more

चिमुरड्यावर बिबट्याची झेप, अंगणातून ६०० फूट फरफटत नेले.. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अहमदनगरमध्ये थरार

bibatya

Ahmednagar News : घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षे वयाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून ६०० फूट अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात चिमूरड्या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही खळबळजनक घटना घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली. वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा … Read more

कोणत्याही नेत्याशिवाय हजारो लोक एकत्र, रेल्वे रोको अन मागण्या मान्य.. अहमदनगरमधील ‘हे’ आंदोलन राज्यात चर्चेचा विषय

andolan

Ahmednagar News : मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे विभाग तसेच केंद्रीय मंत्री यांना वारंवार विनंती वजा निवेदने दिली..तरीही ग्रामस्थांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लागल्या.. अखेर गाव एक झालं.. एकजुटीने पंधरा ऑगस्टला रेल्वे रोको आंदोलन केले.. अन यश आलं.. अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे महाराष्ट्र एक्स्प्रेस, शिर्डी मुंबई, फास्ट, पुणे अमरावती या तीन गाड्यांना पुणतांबा स्थानकावर थांबा देण्यात येणार … Read more

पारनेरसाठी लंकेंऐवजी गीतांजली शेळके? शरद पवारांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?पहा..

gitanjali shelke

Ahmednagar Politics : आगामी विधानसभेच्या दृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार हे सावधरीत्या पावले उचलत आहेत. पारनेर मतदार संघावर देखील शरद पवार यांचे विशेष लक्ष आहे. आगामी विधानसभेला पारनेरची जागा हातची जाऊ द्यायची नाही हे पवार यांनी नक्कीच ठरवलं असणार. येथे आमदारकीला कुणाला तिकीट मिळेल याबाबत विविध चर्चा सुरु आहेत. येथे राणीताई लंके यांचे नाव जरी … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ कला केंद्रातील महिलांचे शोषण? खळबळजनक माहिती समोर

kalakendra

Ahmednagar News :  कला केंद्र व त्याबतीतील असणारे अनेक प्रश्न अनेकदा डोके वर काढताना दिसतात. या समस्यांवरून अनेकदा उपोषणे किंवा निवेदनेही देण्यात आलेली आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा जामखेड येथील कला केंद्र चर्चेत आलेय. त्याचे कारण म्हणजे जामखेडमधील विविध कला केंद्राच्या संचालिका व महिला नृत्य कलावंतांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत केलेला आरोप व … Read more

स्वातंत्र्यदिनी भंडारदऱ्याकडे पर्यटकांची पाठ ! स्टॉलधारकांसह अनेकांचे नुकसान, पण असं झालंच कस?

dam

Ahmednagar News  : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर पर्यटन पंढरी म्हणून ओळखला जातो. राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक तेथे येत असतात. विशेषतः १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी येथे पर्यटकांची मांदियाळी असते. यातून हजारोंची उलाढाल होते. स्थानिकांना रोजगार मिळतो. पण यंदा आक्रीत घडलं. यावर्षी पर्यटकांनी या परिसराकडे पाठ फिरवली. भंडारदरा परिसर निसर्गाच्या नवलाईने नटलेला निसर्ग, वाहणारे ओढे नाले, कोसळणारे … Read more

भाऊ रिटर्न्स ! बाजारसमितीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची खरडपट्टी, भानुदास कोतकर यांनी शेतकरी व कांद्याबाबत दिला ‘हा’ सज्जड इशारा

jagatap

Ahmednagar News :  नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारचे गुरुवारी (दि. १५) भानुदास कोतकर उपबाजार समिती असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर नगरच्या विविध क्षेत्रात भानुदास कोतकर यांची चर्चा व्हायला सुरवात झाली. दरम्यान भानुदास कोतकर यांची शेतकऱ्यांप्रती असणारी आपुलकी ही सर्वश्रुत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल या दृष्टीने त्यांनी नेप्ती उपबाजार समिती अवघ्या ११ महिन्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून जोरदार ! नद्या तुडुंब भरतील, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

punjab dukh

Ahmednagar News :  पावसाळ्याची सुरवात चांगली झाली. अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेतील बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर उत्तरेत पाणलोटातही चांगला पाऊस झाला. परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. आता अहमदनगर जिल्ह्यात पाऊस कधी पडेल याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी अंदाज वर्वतलाय. २ सप्टेंबरपर्यंत जोरदार … Read more

चोरट्यांचा नंगानाच ! महिलेसह घरच्यांना कुऱ्हाडीने सपासप मारले, त्यानंतर लूटमार.. अहमदनगरमधील घटना

crime

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील गोळेगाव रस्त्यानजीक आघाव वस्तीवर राहणाऱ्या एका शेतकरी दाम्पत्याला चोरट्यांनी रात्री साडेबाराच्या सुमारास लाकडी दांडा व कुन्हाडीने मारहाण करत गंभीर जखमी करून अंगावरील दागिन्यांची लूट केली. तसेच शेकटे खुर्द येथील बाळूबाई तांड्यावरील एक शेतकरी दाम्पत्य रात्री साडेनऊच्या सुमारास मोटारसायकलने शेतात जात असताना चकलांबा रोडला मुंढे चौकानजीक अडवणूक करून चोरट्यांनी … Read more

महाराष्ट्रात विधानसभा झाल्यास कुणाची सत्ता येईल? नव्या सर्व्हेने अनेकांची झोप उडवली

politics

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. लवकरच तेथे निवडणुका पार पडतील. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडतील. साधारण नोव्हेंबर मध्ये या निवडणुका पार पडतील. त्यामुळे राजकीय पक्षांना तयारीसाठी आणखी जास्त कालावधी मिळालाय. महायुती सरकार विविध योजनांच्या मध्यमातून नागरिकांना आपल्याकडे ओढवण्याचा प्रयत्न करतंय. तर महाविकास आघाडीही प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात विधानसभा झाल्यास कुणाची सत्ता येईल याबाबत … Read more

अहमदनगरच्या तिघांचा फिलिपिन्समध्ये झेंडा ! ‘आयर्न मॅन’ चा पटकवला किताब

ayarn man

Ahmednagar News : १.९ किलोमीटर पोहणे.. ९० किलोमीटर सायकलिंग.. २१.१ किलोमीटर धावणे.. वाचूनच डोळे मोठे झाले ना? पण हेच आवाहन असते आयर्न मॅन होण्यासाठी. आणि एवढं कडक, भयंकर आवाहन पार केलंय अहमदनगरच्या तीन युवकांनी. ‘आयर्न मॅन ७०.३’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करण राजपाल, अमर नाईकवाडी आणि डॉ. अमोल कर्पे यांनी हा पराक्रम केलाय. ‘आयर्न मॅन ७०.३’ … Read more

गौतम अदानींचा आता थेट शिर्डीवर ‘डोळा’ ! विखे पाटलांच्या घरी भेट, अदानींचा डोक्यात आहे तरी काय?

vikhe

Ahmednagar News : गौतम अदानी हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. देशभरातील विविध मोठ्या प्रकल्पांत त्यांची भागीदारी आहे. विमानतळे, वीजनिर्मिती क्षेत्रात त्यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचे सर्वश्रुत आहे. आता अदानी यांनी थेट शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर स्वतः माजी खा. सुजय विखे यांनी त्यांच्या वाहनाचे सारथ्य करत स्वतःच्या घरीही नेले. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती म्हणजे … Read more

ऑगस्टमध्येच ऑक्टोबर हीट ! तापमान ३१ अंशाच्या पुढे, ‘या’ तारखेपर्यंत राहणार ही स्थिती

heat

पावसाने अचानक दडी मारली आहे. पाऊस गायब होऊन प्रखर ऊन पडत आहे. तसेच आधिमधि आभाळ दाटून येत असल्याने गर्मी प्रचंड वाढली आहे. ऑगस्ट महिन्यातच नागरिकांना ऑक्टोबर हीट जाणवू लागली आहे. कमाल तापमानात तब्बल ८ ते १० तर किमान तापमानात ४ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवू लागली आहे. … Read more

शरद पवारांच्या मनात नेमकी कोणती खंत? विखे पाटलांनी आता स्पष्टच सांगून टाकलं…

pawar

Ahmednagar Politics : शरद पवार यांनी चिंता करायचे सोडून दिले पाहिजे. संस्था, बँका, कारखाने चालवण्यात जिल्ह्याचे नेतृत्व समर्थ आहे. त्यामुळे आमची चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. जिल्ह्याचे लोक समर्थ आहेत. एवढे वर्षे महाराष्ट्राचे सहकार क्षेत्र तुमच्या भोवती फिरते ठेवले. ते आता संपुष्टात येत आहे. याची त्यांच्या मनात खंत आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री तथा पालकमंत्री … Read more