रामगिरी महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिम धर्मगुरूंनी केले ‘हे’ मोठे आवाहन
Ahmednagar News : मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी काल शुक्रवारी (दि.१६) येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध सभा घेऊन याबाबत पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी शहरातील मौलाना आझाद चौकात झालेल्या सभेत मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच समाजाचे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी तरुणाईला शांततेचे आवाहन करीत सामाजिक … Read more