भडका : आज पुन्हा डिझेल महागले, जाणून घ्या पेट्रोल-डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-आज डिझेलचे दर वाढवण्यात आले आहेत. आज दिल्लीमध्ये जिथे पेट्रोलचे दर 101.19 रुपये प्रति लीटरवर स्थिर राहिले. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैशांनी वाढून 89.32 रुपये प्रति लीटर झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम … Read more

राष्ट्रीय लोकअदालतीत झाली ७२ कोटींची वसुली

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये विविध प्रकारचे ८४ हजार २२१ प्रकरणे या लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती. यातून तब्बल ७२ कोटी रुपयांची वसुली कर करण्यात आली आहे. काल जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात जिल्हा विधी सेवा … Read more

आता ‘या’ तालुक्यातील सहा गावात लॉकडाऊन…! व्यापाऱ्यांचा बंदला विरोध…

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरवात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून. जिल्ह्यातील ज्या गावात १० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत अशी गावे लॉकडाऊन करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच अहमदनगर जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेले असताना घेतलेल्या बैठकीत देत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी … Read more

जामखेडातील आणखी एका सावकारावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-जामखेड पोलीस ठाण्यात एका सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसातील हा दुसरा सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान कर्जत पाठोपाठ सावकारकीचे वाण आता जामखेडात देखील पसरू लागले आहे. याप्रकरणी दीपक अशोक चव्हाण (रा. धर्मयोद्धा चौक, तपनेश्वर रस्ता, जामखेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून गणेश अभिमान भानवसे (वय ३४, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक आणि कारच्या धडकेत एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- भरधाव वेगातील माल ट्रक व वॅगनर कारचा अपघात झाला असून यात एकजण ठार झाला आहे. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरातील कण्हेरमळा परिसरात मालवाहतूक (ट्रक क्र. एमएच १६ एवाय ५५३५) आणि वॅगनर गाडी (क्र.एमएच १२ पी क्यू ०१४४) यांची दि.२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धडक होऊन वॅगनर … Read more

सिगारेट दिले नाही, म्हणून केला तलवारीने वार ; नगर शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- pनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी हळूहळू वाढू लागली आहे. कायद्याचा धाक आता उरलेला नसल्याने दिवसाढवळ्या गुन्हेगारी माजू लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढती गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागला आहे. असाच काहीसा प्रकार नगर शहरातील बसस्थानकासमोर घडला आहे. नगर शहरातील जुन्या बसस्थानकासमोर तलवारी व धारदार शस्त्राने दोन गटांत हाणामार्‍या झाल्याची … Read more

दर कोसळल्याच्या निषेधार्थ तहसिलदारांच्या दालनात साेयाबीन ओतणार

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकारने हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याच पार्शवभूमीवर आज राज्यभर तहसील कार्यालयांवर किसान सभेच्या वतीने मोर्चे काढून व तहसील कार्यालयासमोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारच्या … Read more

संगमनेरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रशासन आक्रमक; तहसीलदारांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. यातच वाढती रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. यातच नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले आहे. तालुक्यात यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींना … Read more

सोयाबीनच्या घसरत्या दराने बळीराजाची चिंता वाढली

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही महिन्यापूर्वीच सोयाबीनला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचे व समाधानाचे वातावरण होते. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच भाव मोठ्या दराने घसरल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळू लागल्याने, शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी केली. मात्र, सध्या अवघा चार ते … Read more

नगरकरांनो सावधान ! हवामान विभागाने जिल्ह्यासाठी दिला ‘हा’ अलर्ट

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाल्याने ते आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीला आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीला धडकल्याने राज्यात आगामी काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान यातच नगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच आज राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता … Read more

पाथर्डी तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून चोरटे धुमाकूळ घालत आहे. चोरट्यांच्या वाढत्या दहशतीमुळे परिसरामधील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दुलेचांदगाव येथे आठ दिवसांपासून गावातील वस्त्यांवरील रोहित्र बंद करून चोरीचा प्रकार घडत आहे. घरांवर दगडफेक करणे, शेळ्या, कोंबड्या, दागिने चोरण्याच्या प्रकार सुरू आहे. … Read more

आपल्याला मूल हवे असल्याने तू ‘या’ मित्राशी संबंध ठेव

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- एका पतीनेच पत्नीवर बलात्कार करण्यासाठी मित्राना परवानगी दिली. मित्राच्या मदतीने पत्नीवर अत्याचार घडवून आणल्याचा गुन्हा पतीने केला आहे. मूल होत नाही, म्हणून पत्नीला जबदस्तीने आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडणारा पती आणि त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली. हा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक … Read more

नगरकरकरांनो काळजी घ्या रे बाबांनो…! कोरोनापाठोपाठ शहरात झाली ‘या’ रुग्णांमध्ये वाढ

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- अद्याप कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसतानाच आता नगर शहरात डेंग्यू, गोचीड तापाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये या साथीच्या आजाराचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पाठोपाठ डेंग्यू, गोचीड ताप या आजाराचा देखील नागरिकांना सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नगर शहरात डेंग्यू आणि गोचीड … Read more

Ahmednagar Politics ; आता राजेंद्र नागवडे राजीनामा देणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- राजेंद्र नागवडे यांनी सांगितले होते की माझ्या मालकीचे खाजगी कारखाने तसेच कंपन्या असतील तर मी स्वत: राजीनामा देईल मग पुणे येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर, ग्रामलाईफ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, उमंग ॲग्रो गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मी नरसिंह स्पयनिंग प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकांत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, हायक्यू व्हेनच्युअरस प्रायव्हेट … Read more

अरे देवा…..शेवगाव तालुक्यातील ‘या’परिसराला पावसाचा पुन्हा तडाखा…?

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- वीस दिवसापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच परत एकदा शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसराला पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसाने खरिपातील कपाशी, तूर, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर फरशी ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेवगाव- गेवराई राज्यमार्गावरील वाहतूक पाच तास ठप्प झाली होती. … Read more

आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ या दिवशी होणार प्रदर्शित

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख घोषित करण्यात आली आहे. याबाबत आमित खान प्रोडक्शनने सांगितले की, ‘आम्ही सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णयाचे स्वागत करतो. महामारीमुळे आमचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही. आता २०२२ ला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नेत्याच्या 2 दुचाकीसह चारचाकी दिली पेटवून !

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  पुण्यात दुचाकी जळीतकांड हे नेहमीच होत असते मात्र असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यातील संगमनेर मध्ये घडला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेषबाब म्हणजे एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या गाड्या पेटवून दिले असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. संगमनेरमध्ये एका भाजप नेत्याच्या दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन अज्ञान … Read more

अभिनेता रणवीरचा हा बहुचर्चित सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचे चाहते त्याच्या ’83’ चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या सिनेमाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. हा सिनेमा कधी रिलीज होणार आहे याची तारीख जाहीर झाली आहे. 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. यासह अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. … Read more