डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालय व टेस्टबुक एज्यु सोल्युशन प्रा.लि.यांच्यात सांमजस्य करार
Ahmednagar News : विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशनचे कृषि महाविद्यालय व उत्तरप्रदेश येथील टेस्टबुक एज्यु सोल्युशन प्रा. लि. यांचेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सामजस्य करार करण्यात आलेला आहे. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा, सरळसेवा परीक्षा, प्रशासकीय सोबतच वनविभागातील स्पर्धात्मक प्रशिक्षण आणि आयबीपीएस बँकीग इतर क्षेत्रात संधी असणा-या विविध परीक्षाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार … Read more