कामधंदा नाही, दारुसाठी चोरायचा दुचाकी, चोरीच्या प्रयत्नात असतानाच रंगेहाथ पकडले !
कामधंदा नसल्याने दारू पिण्यासाठी पैसे मिळात नाहीत. म्हणून दुचाकी चोरी करणाऱ्या एकास कोतवाली पोलिसांनी नगर शहरात चोरीच्या प्रयत्नात असताना रंगेहात पकडले. त्याच्याकडून ५ लाख २५ हजार रुपये किमतीच्या १५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. गंगाराम बंडू कुऱ्हाडे (वय ३२ रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे या चोरांचे नाव आहे. सोनसाखळी व दुचाकी चोरीच्या … Read more