आ. राम शिंदेंची नाराजगी दूर ! विखे पाटील- राम शिंदे यांची ‘सागर’ बंगल्यावर बैठक, फडणवीसांची ‘चाणक्य’नीती यशस्वी
Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार खा.सुजय विखे व आ.राम शिंदे यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे. मागील काही महिन्यांपासून विखे यांचा खुलेआम विरोध आ.शिंदे करत आहेत. परंतु याचा फटका लोकसभेला बसू शकतो हे विखे यांच्या ध्यानी आल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सागर बंगल्यावर जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता … Read more