विखे पाटलांचा आ. संग्राम जगतापांवर विश्वास, ‘या’ समितीच्या अध्यक्षपदी केली नियुक्ती
Ahmednagar Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी आमदार संग्राम जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदी महापालिका आयुक्त, गटविकास अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचे अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कनिष्ठ संरक्षण अधिकारी, प्रा. माणिक विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे आणि तहसीलदार यांची … Read more