Hyundai Car Holi Offers : होळीच्या निमित्ताने Hyundai ‘या’ वाहनांवर देत आहे बक्कळ सूट, बघा…

Hyundai Car Holi Offers

Hyundai Car Holi Offers : जरा तुम्ही ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. कंपनी होळीच्या निमित्ताने आपल्या काही वाहनांवर मोठी सूट देत आहे. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत तुम्ही ह्युंदाईच्या गाड्या अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकता. कपंनी आपल्या i20 (Hyundai i20), Grand i10 Nios (Hyundai Grand i10 Nios), … Read more

Investment Plans : SCSS की FD? जेष्ठ नागरिकांसाठी कोणती गुंतवणूक योजना फायद्याची; बघा…

SCSS vs Bank FD

SCSS vs Bank FD : भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातलेच दोन पर्याय म्हणजे बँक एफडी आणि ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव योजना. या योजना जेष्ठ नागरिकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पण अनेकदा या दोन योजनांमध्ये कोणती योजना आपल्यासाठी योग्य ठरेल असा प्रश्न निर्माण होतो, आज आम्ही याच प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. … Read more

Mumbai Bharti 2024 : नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत निघाली भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी!

Department of Urban Development

Department of Urban Development : नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत ”सेवानिवृत्त सहायक कक्ष अधिकारी व सेवानिवृत्त निम्नश्रेणी लघुलेखक” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत ‘लिपिक’ पदांच्या जागेसाठी भरती सुरु!

MSCE Pune Bharti 2024

MSCE Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करा. वरील भरती अंतर्गत “मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, निम्नश्रेणी लघुलेखक” पदाची 23 रिक्त जागा … Read more

कारागृह विभागात पोलीस शिपाई पदांच्या जागेसाठी सुरु आहे भरती; 12वी पास उमेदवारांनी करा अर्ज!

Maharashtra Prisons Department

Maharashtra Prisons Department : कारागृह पोलीस विभागा अंतर्गत सध्या विविध पदांकरिता भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात येते आहेत, जर तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. कारागृह पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण 513 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज … Read more

BANK OF BARODA Bharti : बँक ऑफ बडोदा अंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली भरती; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज!

BANK OF BARODA Bharti 2024

BANK OF BARODA Bharti 2024 : तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँक ऑफ बडोदा मुंबई अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. येथे ”अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Interest Rate : अगदी कमीत कमी व्याजदर! ‘या’ बँका देतायत सर्वात स्वस्त सोने कर्ज

Gold Loan Interest Rate

Gold Loan Interest Rate : जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक पैशांची गरज भासते, तेव्हा घरातील सोने कामी येते. सोने गहाण ठेवून तुम्ही पैसे उभारू शकता आणि तुमच्या गरजेला ते वापरू शकता. मात्र, तुम्हाला अनेकवेळा जास्त व्याजदरात हे कर्ज दिले जाते. पण आज आम्ही तुम्हाला खाजगी क्षेत्रातील अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या कमी दराने कर्ज देत आहेत. … Read more

Fixed Deposit : 15 महिन्यांच्या एफडीवर ‘ही’ बँक देतेय प्रचंड व्याज, बघा…

Fixed Deposit

Fixed Deposit : जेव्हा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा प्रथम नाव मनात येते ते म्हणजे एफडी. एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मुदत ठेव हा कमी जोखीम आणि उच्च परतावा असलेला पर्याय आहे. म्हणूनच बरेचजण येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एफडीमध्ये आज जवळ-जवळ सर्वच नागरिक गुंतवणूक करताना दिसतात. अगदी लहान व्यक्तीपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत … Read more

Milk Subsidy : दूधाला भाव वाढत नाही तोपर्यंत अनुदान सुरू

Milk Subsidy

Milk Subsidy : गेल्या ५ ते ६ महिन्यापासून राज्यामधील दूधाचे दर कोसळलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ५ रुपये अनुदान सुरू केलेले आहे. म्हणून म्हणून जोपर्यंत दुधाला नैसर्गिकरित्या भाव वाढ मिळत नाही. तोपर्यंत ५ रुपये अनुदान सुरूच ठेवावे, अशी मागणी ग्रामविकास मंचचे समन्वयक शिवाजी खुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात खुळे यांनी म्हटले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षाची शिक्षा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने ३ आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ मे २०१५ रोजी ७ वाजता दाखल झालेल्या एका पोक्सोच्या गुन्ह्यात मुळ फिर्यादीला तक्रारदाराने आरोपींविरूद्ध मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी निवृत्ती … Read more

Apple Days Sale : iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी, बघा ऑफर…

Apple Days Sale

Apple Days Sale : ॲपल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सध्या तुमच्यासाठी नवीन आयफोन किंवा मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुम्हाला एक आकर्षक ऑफर मिळणार आहे. नुकतीच विजय सेल्सने पुन्हा एकदा ऍपल डेज सेलची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत तुम्ही स्वस्त दरात Apple फोन खरेदी करू शकता. 16 मार्चपासून सुरू झालेल्या … Read more

टोयोटाची नवीन कार Urban Cruiser Taisor एप्रिल महिन्यात होणार लॉन्च, बघा किती असेल किंमत?

Toyota Urban Cruiser Taisor

Toyota Urban Cruiser Taisor : टोयोटा लवकरच आपली एक नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टोयोटाच्या वाहनांची मागणी भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच टॉपवर असते. अशातच कंपनी आपल्या लाइनअपमध्ये नवीन SUV Taisorचा देखील समावेश करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा कंपनी पुढील महिन्यात 3 एप्रिल रोजी नवीन SUV Taisor लाँच करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार … Read more

दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते महत्वाचे – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : बोल्हेगावसह नागापूर उपनगर हे झपाट्याने विकसित होत आहे. मात्र बोल्हेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा व आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झाला आहे. या परिसरातील कॉलनीना जोडणारे मुख्य रस्ते आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला … Read more

Nagar News : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यासाठी ५० कोटींचा निधी

Nagar News

Nagar News : गेल्या काही वर्षापासून वाळकी खंडाळा रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी मागणी होत होती. रस्ताच वाहतुकी योग्य नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने नागरिक वैतागले होते. मात्र, या रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजुर झाल्याने अखेर वाळकी- खंडाळा रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागून नागरिकांची कित्येक वर्षांपासून होणारी गैरसोय कायमची दूर होणार आहे. पावसाळ्यात रस्त्याने येणे-जाणे … Read more

Samsung Holi Sale : सॅमसंगचा होळी धमाका..! फोनवर मिळत आहे 60 टक्क्यांपर्यंत सूट…

Samsung Holi Sale

Samsung Holi Sale : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. सॅमसंग सध्या आपल्या स्मार्टफोन्सवर सूट देत आहे. सध्या कंपनी होळी सेलमध्ये स्वस्तात फोन विकत आहे. कंपनी कोणत्या मोबाईल फोनवर सूट देत आहे पाहूया… कपंनीच्या या ऑफर्सचा लाभ तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत साइट, शॉपिंग ॲप आणि विशेष स्टोअर्सवर मिळेल. ऑफर … Read more

जामखेड : डॉ. भास्कर मोरेला चार दिवसांची पोलिस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील येथील बहुचर्चित रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर डॉ. मोरेला पुन्हा दि.१५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याचवेळी वनविभागाने भास्कर मोरेला हरीण पाळल्याच्या … Read more

Ahmednagar Breaking : हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा ! ‘त्या’ १२ महिलांची सुटका

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील दोन हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बारा महिला व ग्राहकांना रंगेहात पकडले. या कारवाईत २८ हजार रुपयांची रोख रक्कमेसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी हॉटेल मालक चालक व ग्राहकावर स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ ढोबळे तसेच पोलिस उपनिरीक्षक … Read more

Multibagger Stocks : दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त शेअर; एक लाखाचे झाले 15 कोटी

Multibagger Stocks

Multibagger Stocks : शेअर मार्केट हे असे बाजार आहे जिथे तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून मोठा निधी कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात श्रीमंत केले आहे. आम्ही संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या समभागांनी दीर्घ मुदतीत 138,900 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. … Read more