Budh Ast 2024 : 8 फेब्रुवारीला बुध अस्त! ‘या’ 4 राशींची होईल चांदी, नशीब देईल साथ !

Budh Ast 2024

Budh Ast 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुधाला ग्रहांच्या राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. हा ग्रह बुद्धिमत्ता, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, ज्ञान, मैत्री, वाणी, हुशारी, गणित, व्यवसाय, त्वचा, धन इत्यादींचा कारक मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत असते त्यांना व्यवसायात भरपूर लाभ मिळतो, असा समज आहे. तसेच करिअरमध्ये देखील होतो. अशातच आज गुरुवार, ८ फेब्रुवारी … Read more

नाशिकवरून पुण्याला फक्त दोन तासात जाणार ! नाशिक-पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मान्यता

Maharashtra News

Maharashtra News : औद्योगिक विकासासह विविध गोष्टींना चालना देण्यासाठी विविध महामार्गांचे काम सध्या शासनाकडून सुरु आहे. यामध्ये नाशिक-अहमदनगर- पुणे औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा देखील समावेश आहे. हा १८० किलोमीटर लांबीचा महामार्ग असणार असून याची उभारणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्या महामार्गाच्या अंतिम आखणीस सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये अपघाताची मालिका सुरूच, समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघे ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून आता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. बुधवारी सकाळी सात वाजता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे भोजडे शिवारात भीषण अपघात झाला. कारची अज्ञात वाहनास धडक बसून हा अपघात झाला. ही टक्कर इतकी जोरात होती की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. यामध्ये अल्पेश दीपक गुरव व सचिन … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ पठारी भागात सुरु होता वेश्या व्यवसाय, ‘डीवायएसपी’च्या पथकाचा छापा, 4 पीडिता, लाखोंचा मुद्देमाल,अन..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे या आधीही समोर आले आहे. आता अहमदनगरमध्ये डीवायएसपी यांच्या पंथाने मोठी कारवाई केली. संगमनेर तालुक्याच्या पठार भागात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घारगाव व तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता संयुक्त कारवाई करून पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी चार … Read more

Ahmednagar News : चोरीच्या दुचाकीची सैन्यदल परिसरात विकायचा, मिलेट्री इन्टेलिजेन्सने नगरमध्ये केली मोठी कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये सैन्यदल परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला दक्षिण कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे व कोतवाली पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले. दिलीप दत्तात्रय शिंदे (रा. गोंधळे मळा, नागरदेवळे ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शिंदे याने सदरची दुचाकी शनिवारी (दि. ३) येथील क्लोरा ब्रुस … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमधील ‘ते’ बडे नेतेही आता शरद पवारांऐवजी अजित पवारांकडे ? राजकारणाची दिशा बदलणार?पहा..

अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर अजित पवारांसोबत गेले. यात अहमदनगरमधील चार आमदारांचाही समावेश आहे. परंतु असे असले तरी अद्यापही अनेक ज्येष्ठ, बडे नेते शरद पवारांसोबत होते. परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर अनेकांत पुन्हा एकदा अस्वस्थता दिसायला लागली. यातच … Read more

Categories Uncategorized

Ahmednagar News : हद्द झाली ! आता तर नगर शहरात गावठी कट्टे आणले विक्रीला

नगर शहरात विविध गुन्हे उघडकीस येत आहेत. आता तर शहरात कट्टे विक्रीस आणण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. उपनगरीय भागातील गंगा उद्यान परिसरात गावठी कट्टे विक्रीस आणलेल्या एकास जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्याकडून दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. करण कृष्णा फसले (वय ३० वर्षे, रा. ख्रिस्त गल्ली, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कांचन ताईंची भाषणातून फटकेबाजी; म्हणाल्या साहेबांचे पाय पाहून त्यांना पसंत केलं ! योगायोग होता म्हणून…

Balasaheb Thorat News : आज 7 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उर्फ आबा यांचा वाढदिवस. आज ते 70 वर्षाचे झालेत. आबा यांच्या 70 व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला संगमनेर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सुंदर कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी … Read more

जयंत पाटील यांची अहमदनगरमध्ये बैठक ! कोणते मुद्दे घेतले? जागावाटप कधी? अहमदनगरमध्ये कसे होणार जागावाटप? पहा सर्व मुद्दे

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगून राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात दि.९ रोजी एक बैठक आयोजित केले असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यातील गुंड प्रवृत्ती व सत्ताधारी यांच्यातील अंतर आता कमी झाले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे राष्ट्रवादीच्या … Read more

आनंदाची बातमी ! पुण्याहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मंजुरी, कसा राहणार रूट?

Pune Vande Bharat Express : गेल्या काही महिन्यांपासून प्रसारमाध्यमांमध्ये वंदे भारत एक्सप्रेसची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. ही गाडी प्रवाशांमध्ये मोठी लोकप्रिय झाली आहे. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर ही गाडी सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. आत्तापर्यंत … Read more

मोठी बातमी ! टाटा कंपनीची ‘ही’ सेफ्टी कार झाली महाग, नवीन प्राइस लिस्ट चेक करा

Tata Safest Car New Price : 2024 या नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी नवीन कार खरेदी केली आहे. तसेच आगामी काळात अनेक जण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅनमध्ये आहेत. तुम्हीही नजीकच्या भविष्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात ? हो, मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. विशेषता ज्यांना टाटा कंपनीची नवीन कार … Read more

पूर्ण वेळ तहसीलदार नसल्यामुळे शेकडो प्रकरणे प्रलंबित, दोन वर्षापासून संजय गांधी योजनेची समितीच अस्तित्वात नाही !

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्याला पूर्ण वेळ तहसीलदार नाही, चार महिन्यांपासून संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदारांची बदली होऊन त्यांच्या जागी नव्याने नियुक्ती तर सोडाच, दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त पद्भार सोपवल्याने संजय गांधी विभागातील शेकडो प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. दाखल प्रकरणांचा अचूक आकडासुद्धा कुणाला सांगता येत नाही. सर्वात धक्कादायक म्हणजे संजय गांधी योजनेची समितीच दोन वर्षांपासून … Read more

इंडोनेशिया राजधानी बदलणार ! पाचवी सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था तयार करणार…

Indonesia News

Indonesia News : जकार्तावरील वाढते ओझे कमी करण्यासाठी इंडोनेशियाच्या सरकारने राजधानी बदलण्याचे ठरवले आहे. नुसंतारा ही इंडोनेशियाची नवी राजधानी असेल. त्याअनुषंगाने सर्व सरकारी कार्यालये तिथे हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे. बोर्नियो द्वीपावर असलेल्या नुसंतारा ‘परिसर अडीच लाख हेक्‍टरचा आहे. इंडोनेशियाच्या मधोमध असलेले नुसंतारा शहर जकार्तापासून २०० किलोमीटर दूर आहे. नुसंताराची निर्मिती हा ‘गोल्डन इंडोनेशिया २०४५’ … Read more

OnePlus Smartphone : स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर ‘या’ नवीन फोनवर मिळत आहेत भन्नाट ऑफर्स, बघा

OnePlus Smartphone

OnePlus Smartphone : OnePlus ने काही दिवसांपूर्वी आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, यामध्ये OnePlus 12 आणि OnePlus 12R चा समावेश आहे. OnePlus 12 ची विक्री सुरू केल्यानंतर, कंपनीने OnePlus 12R ची विक्री 6 फेब्रुवारी 2024 पासून सुरू केली आहे. यासोबत कंपनीने आपल्या ग्राहकांना खास ऑफर्स देखील दिल्या आहेत. या अंतर्गत त्यांना काही वस्तू … Read more

Army Law College Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत ग्रेजुएट उमेदवारांना मिळणार नोकरी, ‘या’ तारखेला होणार मुलाखत !

Army Law College Bharti 2024

Army Law College Bharti 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, या भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे, या भरती अंतर्गत कोणती जागा भरली जाणार आहे? तसेच कधी मुलाखत घेतली जाणार आहे, जाणून घेऊया… आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत “वॉर्डन … Read more

Maha IT Corporation Ltd Bharti : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात ‘या’ उमेवारांना मिळणार नोकरी, शैक्षणिक पात्रता बघा…

Maha IT Corporation Ltd Bharti

Maha IT Corporation Ltd Bharti : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु आहे, तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे. भरती संबंधित आणखी माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (MITC) अंतर्गत “लेखापरीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा कार्यकारी, लेखा … Read more

NHM Thane Bharti 2024 : 12वी ते पदवीधारक उमेदवारांना NHM ठाणे अंतर्गत नोकरीची संधी, फक्त करा ‘हे’ काम !

NHM Thane Bharti 2024

NHM Thane Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत, तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, कार्यक्रम सहाय्यक, योग प्रशिक्षक, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक … Read more

FD Interest Rate : HDFC बँक देतेय कमाईची जबरदस्त संधी ! एफडी व्याजदरात मोठे बदल !

FD Interest Rate

FD Interest Rate : एचडीएफसी बँकेने वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे, यासोबतच अनेक बँकांनी देखील त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. सध्या HDFC बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर बंपर कमाई करण्याची संधी देत आहे. तुम्ही जर HDFC बँकेचे ग्राहक असाल किंवा बँकेच्या कोणत्याही मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवायचे असतील, तर … Read more