अहमदनगरमधील मुलींनो, महिलांनो तुम्हाला मिळतील पाच लाख रुपये, तेही बिनव्याजी

lakahapati didi

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या महिलांसाठी काही विशेष योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक मदत मिळते. या योजनेच नाव लखपती दीदी असे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना वेगवेगळे कौशल्य शिकवण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. मोदी सरकारने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. या … Read more

अहमदनगरमधील ‘या’ गावात होणार भव्य वन उद्यान ! १० कोटी निधी मंजूर

sudhir

Ahmednagar News : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाने निसर्ग पर्यटन याजनेंतर्गत अटल वन उद्यान उभारण्यासाठी नऊ कोटी ९६ लाख ३१ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. हे वन उद्यान पारनेर तालुक्यातील सुपा येथे होणारही. याबाबत माहिती भाजपचे सागर मैड यांनी दिली. या निधीतून सुपा परिसरात वन उद्यान साकारण्यात येणार असून गावचा विस्तार पाहता हे वन … Read more

सर्व्हर डाऊन ! रेशनधारक दुकानात हेलपाटे मारून बेजार, ऑगस्टसोबतच जुलै महिन्याचेही रेशन मिळणार? पहा..

resion

Ahmednagar News : सर्व्हर डाऊनच्या फटक्याने जुलै महिन्याचे रेशन अनेक लाभार्थ्यांना मिळाले नाही. रेशन बुडू नये म्हणून नागरीक रोज रेशन दुकानावर हेलपाटे मारत होते; परंतु सर्व्हर चालू न झाल्याने अनेकांना रेशनपासून या महिन्यात वंचित राहावे लागले. जुलै महिन्याचे रेशन बुडते की काय, अशी धास्ती अनेकांच्या मनात आहे. ऑगस्ट महिन्यात दिल्या जाणाऱ्या रेशनबरोबरच जुलै महिन्याचे राहिलेले … Read more

शाळकरी मुलं तलावात पोहायला गेली, हाच निर्णय काळ बनला.. अहमदनगरवर शोककळा

pani

Ahmednagar News : मित्रांच्या सोबत निंबळक शिवारात असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) सायंकाळी घडली आहे. महंमद जैद मुनीर शेख (वय १२, मूळ रा. वडाळा बहिरोबा, ता. नेवासा, हल्ली रा. बोल्हेगाव, अहमदनगर) असे मयत मुलाचे नाव आहे. मयत महंमद आणि त्याचे शाळेतील तीन मित्र असे चौघे जण बुधवारी … Read more

अहमदनगरमधील ‘त्या’ हॉटेलवर अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, त्यानंतर..

atyachar

Ahmednagar News : नगर शहरात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत नगर दौंड रोडवर अरणगाव जवळ असलेल्या एका हॉटेलमधील लॉजवर अनेकदा घेवून जात तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि त्यातून ती गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. अखेर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणावर नगर तालुका पोलिस ठाण्यात … Read more

अहमदनगरमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण धडक ! पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी, आ. आशुतोष काळे…

apghat

Ahmednagar News: कोपरगाव तालुक्यातील घारी ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर एका चारचाकी गाडीने दुचाकीला मागून जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार पोकॉ. गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरूवारी दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. अपघात घडल्याच्या वेळेला त्या ठिकाणावरून आमदार आशुतोष काळे जात असताना त्यांनी जखमीला आपल्या गाडीतून दवाखान्यात उपचारासाठी … Read more

‘दादा’ तुम्ही संगमनेर किंवा राहुरीतून नव्हे तर ‘या’ मतदार संघातून निवडणूक लढा ; कार्यकर्त्यांची डॉ.सुजय विखे यांना साद

Ahmednagar News : नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार डॉ. सुजय विखे हे संगमनेर किंवा राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत. जनतेने ठरवल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे देखील सुजय विखे म्हणाले. त्यामुळे ते विधानसभा निवडणूक लढवनार हे निश्चित आहे. मात्र त्यांनी संगमनेर … Read more

आता नगरमधील ‘त्या’ मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेत पावणे सहा कोटींचा अपहार ; पोलिसांनी घेतला ‘तो’ निर्णय

Ahmednagar News : सहकाराचे उगमस्थान असलेल्या नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस अनेक पतसंस्था,मल्टिस्टेटमध्ये मोठ मोठे घोटाळे होत असून, या संस्था दिवाळखोरीत निघत आहेत. मात्र यात सर्वसामान्य नागरिकांची आयुष्यभराची कमाई अडकून पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातच सहकाराला घरघर लागली असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिक मोठी परंपरा असलेल्या नगरच्या अर्बन बँक देखील दिवाळखोरीत आहेत. या … Read more

आधी मैत्री मग लग्नाचे आमिष अन अत्याचार; अल्पवयीन मुलगी गर्भवती: नगरच्या तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagar News : सध्या जिल्ह्यात रोज अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, फूस लावून पळवून नेने, मारहाण करणे अशा प्रकारच्या एकापाठोपाठ अनेक घटना घडत असल्याच्या समोर येत आहेत. त्यामुळे मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवावे की नाही या मानसिकतेत पालक आहेत. संगमनेर तालुक्यात लव्ह जिहादचा गंभीर प्रकार समोर आला असून त्यापाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यातील एक महाविद्यालयात शिकत असलेल्या … Read more

राज्यात दंगली घडविण्यासाठी विरोधकांची बेताल वक्तव्य : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

Ahmednagar News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तिला शोभा देणारे नाही. सदर पवार यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरेंचे संपवून टाकण्याचे आलेले वक्तव्य दंगली घडविण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की मुख्यमंत्री पदावर राहीलेल्या … Read more

सध्या काहीजण दोन समाजात भांडणं लावण्याचे काम करीत आहेत : ऍड.आंबेडकर यांची टीका

Ahmednagar News : मनोज जरांगे यांच्या मागणीवर कोणत्याही राजकीय पक्षाने ठोस भूमिका न घेतल्याने कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने समाज विभागला गेला. आता गावागावात सामाजिक भांडणाच्या वल्गना होत आहेत. आरक्षण हे विकासाचे साधन आहे. मात्र हा विषय सरकार व न्यायालयाचा असल्याने याबाबत अधिक बोलणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे काही लोकांकडून ‘महाराष्ट्राचा … Read more

नगरकरांची धावपळ वाचणार; मनपाकडून जन्म-मृत्यूसह विवाह नोंदणीसाठी केली ‘ही’ सोय

Ahmednagar News : शहराचा उपनगर भागात मोठा विस्तार झालेला आहे. त्यामुळे उपनगरातील नागरिकांना जन्म व मृत्यू नोंदणी, तसेच विवाह नोंदणी करण्यासाठी महापालिकेत यावे लागते. मात्र आतापर्यंत संपूर्ण शहरात एकच केंद्र असल्याने तेथे नागरिकांची गर्दी होते परिणामी, अनेक नागरिकांना वेळेत दाखले मिळत नाहीत. तसेच, केडगाव, बोल्हेगाव, सावेडी, तपोवन आदी उपनगरातील नागरिकांनाही दाखल्यांसाठी जुन्या महापालिकेत जावे लागते. … Read more

शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखेंना डॉ.पिपाडा यांचे थेट आव्हान; पक्षश्रेष्ठींकडे केली ‘ही’ मागणी

Ahmednagar News : शिर्डीची उमेदवारी राधाकृष्ण विखे यांना देऊ नये, म्हणून भाजप पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. तेच ते चेहरे ६० वर्षांपासून आहेत. एकाच कुटुंबात सत्ता आहे. २००९ मध्ये मला सर्वाधिक ६७ हजार मते मिळाली होती. मागच्या निवडणुकीत मलाच उमेदवारी होती. मात्र, त्यांच्या … Read more

अजितदादांचा सिक्सर ! विखे, शिंदेंच्या घोषणा बाजूलाच, आता आपल्या खास माणसाच्या मतदारसंघात उभारणार एमआयडीसी

ajit dada

Ahmednagar Politics : राजकारणात आश्वासन,घोषणा या गोष्टी सुरु असतातच. बऱ्याचदा या घोषणा, ही आश्वासने पूर्ण होतातच असे नाही. दरम्यान अहमदनगरच्या जनतेने मागील काही दिवसांत मनात आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात अशा घोषणा ऐकल्या. त्या घोषणा म्हणजे एमआयडीसीच्या उभारणीच्या. विखेपाटील असोत किंवा रोहित पवार यांनी एमआयडीसीच्या घोषणा केल्या. त्यात शिर्डी, श्रीगोंदे, कर्जत जामखेड आदी ठिकाणी एमआयडीसी उभ्या करण्याच्या … Read more

‘या’ तालुक्यात होणार नगर जिल्ह्यातील चौथी एमआयडीसी ; तब्बल ५ हजार जणांना मिळणार रोजगार

Ahmednagar News : नगर जिल्यातील बेरोजगार युवकांसाठी खुश खबर आहे. कारण आता नगर जिल्ह्यात आता आणखी एक एमआयडीसी होणार आहे. त्यामुळे जवळपास तब्बल ५ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. नुकतेच राज्यात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह चार जिल्ह्यात नवीन एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील १०० एकर शिवारात औद्योगिक वसाहत … Read more

श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु ; आता लक्ष हायकमांडच्या निर्णयाकडे

Ahmednagar Politics : सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. आपापल्या पद्धतीने अनेक इच्छुकांनी आपली बांधणी सुरू केली असून यासाठी दैनंदिन विविध कार्यक्रमास हजेरी लावताना दिसून येत आहेत. याला श्रीरामपूर मतदारसंघ देखील अपवाद नाही. त्यामुळे जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्याचे राजकारण सर्वश्रुत आहे. श्रीरामपूर मतदारसंघात देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने … Read more

शेतीसाठी मोफत वीज ! अहमदनगर जिल्ह्यात किती शेतकरी पात्र? तुम्ही यात आहेत ना? पहा..

vija

Ahmednagar News : शासन सध्या विविध धडाकेबाज निर्णय घेत आहे. विविध योजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत. या योजनेचाच एक भाग म्हणजे कृषिपंपांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय. शेतकऱ्यांना याचा फार मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयानुसार साडेसात एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या योजनेत व शासन … Read more

सुरत-चेन्नई ‘ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे’ने बदलवली नगरच्या शेतकऱ्यांची ‘सुरत’

Ahmednagar News : भूसंपादनासाठी जमिनीचा सर्वे केल्यानंतर आता मोबदला देण्याची वेळ आली की तुम्ही त्यावर आक्षेप घेता का? भूसंपादनाचे काम झोपेत केले का? पालकमंत्र्यांना चुकीची माहिती देऊ नका? अशा शब्दात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सुरत – नाशिक-नगर – सोलापूर – अक्कलकोट या ‘ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला . नुकतीच … Read more