Ahmednagar Breaking : मंदिरासमोर डोक्यात दगड घालून वृध्दाची निर्घृण हत्या
Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक निर्घृण खुनाचे वृत्त आले आहे. ६५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिरासमोर ही घटना घडली. देवराम मुक्ता खेमनर (वय ६५ रा. चिंचेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा खून करण्यात आला. घटनेची माहिती समजताच … Read more