पीकअप दुचाकीचा अपघातात तरुणाचा मृत्यू ! कुटुंबामध्ये राहिल्या फक्त महिला…
Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारात पिकअप जीप आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली, अनिकेत अजिनाथ राऊत वय (२० वर्षे) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील वायसेवाडी शिवारात हा खेडकडून येणाऱ्या पिकअप आणि राशीनवरून खेडकडे चाललेल्या दुचाकी … Read more