Surya Rahu Yuti 2024 : सूर्य आणि राहूचा खास संयोग, कोणत्या राशींवर होणार परिणाम? वाचा…

Surya Rahu Yuti 2024

Surya Rahu Yuti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना विशेष महत्व आहे, नऊ ग्रहांमध्ये सूर्य आणि राहु यांना विशेष महत्व आहे. जेव्हा-जेव्हा या ग्रहांच्या हालचालींमध्ये बदल होतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनासह पृथ्वीवरही खोलवर होतो. तसेच या ग्रहांचा सांयोग मानवी जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आणतात. काहींसाठी यांचा संयोग शुभ असतो तर काहींसाठी यांचा संयोग … Read more

Ahmednagar News : छोडेंगेना तेरा साथ..!! पतीच्या निधनानंतर लगेचच पत्नीनेही सोडले प्राण

पती पत्नी ही संसाराची दोन चाके. आयुष्यभर एकमेकांची साथ निभावत एकमेकांचे रुसवेफुगवे झेलत आयुष्यभर संकटांचा सामना करणारी दोन जीव. परंतु बऱ्याचदा हे प्रेम इतकं घट्ट होत की पतीच्या निधनानंतर पत्नी किंवा पत्नीच्या निधनानंतर पती लगेचच आपलेही प्राण सोडतात. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता अहमदनगरमधून अशीच काळजाला भिडणारी घटना समोर आली. निळवंडे येथील निवृत्त शिक्षक … Read more

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, ग्रहांच्या विशेष हालचालींमुळे बनाल मालामाल !

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. वेळोवेळी ग्रह आपली चाल बदलत असतात, ग्रहांच्या हालचालीनुसार माणसाच्या जीवनावर परिणाम होतो, ग्रह नेहमी एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतात, या काळात ग्रहांच्या या हालचालींचा मानवी जीवनासह पृथ्वीवरही खोलवर परिणाम होतो. चला आज 7 जानेवारी रोजी ग्रहांच्या स्थितीच्या आधारावर तुमचे राशीभविष्य काय सांगते … Read more

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! वनरक्षक भरतीचा मार्ग झाला मोकळा, ‘त्या’ रिक्त जागा सोडून ‘इतक्या’ जागांसाठी भरतीचा निर्णय

forest guard recruitment

Forest Department Recruitment 2024 : नुकतीच तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे तलाठी परीक्षेला बसलेल्या साडेआठ लाखाहून अधिक अर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर तलाठी भरतीची गुणवत्ता यादी केव्हा जाहीर होणार हाच सवाल गेल्या काही दिवसांपासून तलाठी भरती दिलेल्या उमेदवारांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. आम्हा पत्रकारांना देखील याबाबतचा प्रश्न संबंधित उमेदवारांकडून सातत्याने … Read more

Parner News : पत्नी व मुलाला विषारी औषध पाजून तरुणाची आत्महत्या

Parner News

पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणातून तरुणाने पत्नी व पोटच्या ६ वर्षीय मुलाला विषारी औषध पाजत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ५ जानेवारी २०२४ रोजी पारनेर तालुक्यातील वारणवाडी जवळ घडली. घटनेत गजानन भाऊ रोकडे ङवय ३५), पौर्णिमा गजानन रोकडे (वय ३४), दुर्वेश गजानन रोकडे (वय ६) वर्षे, सर्व रा. उदापूर, ता. जुन्नर, जि. पुणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्याच्या टाकीवरून पडून तरूण मजुराचा मृत्यू

Ahmednagarlive24

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर ग्रामपंचायतीच्या अमरधामशेजारील नवीन बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. ६) दुपारी १२ वाजता ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरचंद भवरलाल मेघवान (वय ३३, रा. चकमिटाई, सीकर, राजस्थान) असे मयत इसमाचे नाव आहे. कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर शिवारात अमरधामशेजारी गेल्या … Read more

राजकीय गटबाजी नडली अन ‘त्या’शेतकऱ्यांवर आलीय भूमिहीन होण्याची वेळ…?

Ahmednagar News

अहमदनगर : राजकीय अंतर्गत गटबाजीचा पाथर्डी तालुक्यातील जवळपास ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या चांगलाच बसण्याची शक्यता आहे. कारण या शेतकऱ्यांच्या शेतीच्या सातबारा उताऱ्यावर आता महाराष्ट्र शासन, असा उल्लेख होणार असल्याने अनेक शेतकरी यामुळे भूमिहिन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मात्र या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दगडवाडी येथे दोन वर्षांपूर्वी दोन पाझर तलाव क्षेत्रामध्ये सुमारे ५० … Read more

आमदार निलेश लंके यांचा ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ पुरस्काराने होणार गौरव

MLA Nilesh Lanke

अहमदनगर : कोरोना काळात हजारो नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार नीलेश ज्ञानदेव लंके यांची माजी केंद्रीय मंत्री प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी अमृतमहोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा प्रा. मधु दंडवते ‘आदर्श लोकप्रतिनिधी’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सोमवारी, दि. ८ डिसेंबर रोजी नगरयेथे होणाऱ्या समारंभात आ. लंके यांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. पारनेर … Read more

मराठा आरक्षण : अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा नगरमध्ये मुक्कामी

Ahmednagar News

अहमदनगर : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रा अहमदनगर येथून जाणार असून, यामध्ये लाखोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मुक्कामासाठी बाराबाभळी मदरसाची जरांगे पाटील यांच्या नियोजन कमिटीने पाहणी केली. यावेळी मदरसाचे सेक्रेटरी मतीन सय्यद समवेत श्रीराम कुरणकर, राम जरांगे, गोरख दळवी, मिलिंद जपे, भाग्येश सवासे, विलास तळेकर, … Read more

लसणाची फोडणी अन वांग्याचे भरीत झाले महाग…!

Ahmednagar News

अहमदनगर : मेथी, पालक, शेपू आणि शेवगा,वांगी, गवारीच्या शेंगांना अधिक मागणी आहे. मात्र हवामानाचा फटका बसल्याने भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले आहेत. सध्या वांगी , गवार, लसूण यांना सर्वाधिक दर मिळत आहे. यंदा पावसाचे प्रमाण सरसरीच्या तुलनेत कमी झाले. त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शहरात बाहेरून … Read more

आमदार रोहित पवार यांना रोखण्यासाठीच ‘ईडी’ची कारवाई ….! कार्यकर्त्यांनी केला निषेध

Ahmednagar News

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.रोहित पवार यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील वर्चस्व रोखण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन ईडीसारख्या यंत्रणेमार्फत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई केली आहे. या आकसबुद्धीने राजकीय अकसातुन केलेल्या कारवाईचा जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला. याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलतांना अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही … Read more

Post Office Scheme : व्याजातूनच 5 लाख रुपयांची कमाई, बघा पोस्टाची भन्नाट योजना !

Post Office Scheme

Post Office Scheme : जर तुम्हाला 2024 मध्ये एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची असेल ज्यामध्ये तुमचे जमा केलेले पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला नियमित उत्पन्न देखील मिळेल, तर पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही यात कितीही रक्कम गुंतवली तरी ती पूर्णपणे सुरक्षित राहते. याशिवाय, तुम्हाला तुमच्या … Read more

Best Sedan Cars : प्रीमियम फीचर्स आणि 31 Kmpl मायलेजसह येतात या CNG सेडान कार, किंमतही आहे खूपच कमी

Best Sedan Cars

Best Sedan Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार सादर करत आहेत. तसेच त्यांच्या कारची उत्पादन क्षमता देखील वाढवत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकजण CNG आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. अनेकजण नवीन कार खरेदी करताना CNG कारचा पर्याय निवडत … Read more

अहमदनगरमध्ये पुन्हा नवीन समीकरणे? आ.संग्राम जगतापांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीचाच मातब्बर नेता भाजपसोबत?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे तसे आता नगर शहर विधानसभेच्याही चर्चा होऊ लागल्या आहेत. सध्या अहमदनगर मध्ये नगर शहराचे आ.संग्राम जगताप हे आमदार आहेत. ते अजित पवार गटात असून त्यांचे व अभाजप खासदार सुजय विखे यांचे सख्य सर्वश्रुत आहे. परंतु शहरातील काही भाजप मंडळी मात्र जगताप यांना विरोध करताना दिसतात. … Read more

Investment Tips : दररोज फक्त 170 रुपये वाचवून बना करोडपती, अशी करा गुंतवणूक !

Investment Tips

Investment Tips : अनेकांना गुंतवणूक सुरू करायची असते, पण गुंतवणूक कुठे करावी, कशी सुरुवात करावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते शोधत राहतात. नवे वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. अशात तुम्हालाही नवीन वर्षात छोट्या बचतीतून मोठा फंड बनवायचा असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीच्या काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही करोडपती देखील बनू … Read more

नवीन वर्षात कार खरेदी करताय ? मग शानदार मायलेज आणि गजब फीचर्सच्या ‘या’ 2 कार खरेदी करा

Best Mileage Car

Best Mileage Car : जर तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष हाच राहणार आहे. खरे तर अलीकडे लोकांमध्ये एसयूव्ही गाड्यांची क्रेझ वाढली आहे. आता लोक SUV कार खरेदीला अधिक पसंती दाखवत आहेत. विशेषता नवयुवक तरुण SUV कार खरेदीला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. मात्र असे असले तरी आजही भारतीय … Read more

ग्राहकांना बसला मोठा फटका ! होंडा कंपनीच्या या कारची किंमत वाढली, नवीन Price List चेक करा

Honda Car Price Hike

Honda Car Price Hike : नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. या नवीन वर्षात अनेकजन नवीन कार खरेदी करणार आहेत. अशातच मात्र Honda या देशातील दिगच कार निर्मात्या कंपनीने आपल्या लोकप्रिय गाडीच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने Elevate या midsize SUV ची किंमत वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. Midsize सेगमेंट … Read more