आनंदाची बातमी ! एमपीएससीच्या माध्यमातून ‘या’ पदाच्या 274 रिक्त जागा भरल्या जाणार, अधिसूचना जारी, वाचा सविस्तर

MPSC Recruitment : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या वर्ष 2024 मधील पहिली भरती जाहीर करण्यात आली आहे. खरंतर एमपीएससीच्या परीक्षांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अहोरात्र कष्ट घेतले जात आहेत. दरम्यान या लाखो विद्यार्थ्यांसाठी आता एक सुवर्णसंधी … Read more

Horoscope 3 January : आजचे राशिभविष्य ! तूळ आणि मकर राशीच्या लोकांना होणार फायदा…

Horoscope 3 January

Horoscope 3 January : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. म्हणूनच जोतिषात ग्रहांच्या हालचालीला विशेष महत्व आहे. आज आपण या ग्रहांच्या स्थितीच्या आधारे मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, याबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग… मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. जास्त कामामुळे तुम्ही कुटुंबाला … Read more

९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आज उद्घाटन, गीतकार जावेद अख्तर यांना प्रदान होणार पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार, ख्यातनाम दिग्दर्शक आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. ०३ जानेवारी २०२४ रोजी रूक्मीणी सभागृह, एमजीएम परीसर, संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा … Read more

Surya Shani Yuti 2024 : सूर्य आणि शनीचा विशेष संयोग, ‘या’ 4 राशींना होईल फायदा !

Surya Shani Yuti 2024

Surya Shani Yuti 2024 : शनी वर्षभर स्वतःच्या कुंभ राशीत राहणार आहे. तर १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि हा सूर्य देवाचा पुत्र आहे. दोघांमध्ये मतभिन्नता आहे. पण कुंडलीत या दोन ग्रहांचा संयोग निर्माण झाल्यामुळे काही राशीच्या लाभ होणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजा आणि शनि यांचा संयोग होणार आहे. त्याचा प्रभाव … Read more

Horoscope Today : जानेवारी महिना ‘या’ राशींसाठी खूपच लकी ! पैसा-प्रतिष्ठा, करिअर-व्यवसायात प्रगतीचे संकेत !

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिष शास्त्रात बुध हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो आणि सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सध्या सूर्य धनु राशीमध्ये आहे आणि 2 जानेवारीला बुध वृश्चिक राशीत संक्रमण करेल आणि 7 तारखेला वृश्चिक राशीतून बाहेर पडून धनु राशीत प्रवेश करणार आहे, या वेळी धनु राशीमध्ये बुध आणि सूर्याचा संयोग होईल, ज्यामुळे बुधादित्य राजयोग … Read more

Ahmednagar News : शाळा शिकताशिकता ‘दीपक’ दुकानातही काम करतो, रावण दहनावेळी एक तोफ थेट दुकानात आल्याने एक डोळा गेला, दुसरा डोळा वाचविण्यासाठी धडपड

Ahmednagar News

Ahmednagar News : दैवाचा खेळ कधी कुणाला समजत नाही असे म्हटले जाते. कधी कुणावर कसे संकट कोसळेल हे सांगता येत नसते. असेच संकट कोसळले आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील २१ वर्षीय दीपक अशोक नवले या तरुणावर. विजयादशमीनिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात रावणाच्या तोंडात लावलेली तोफ उडून कापड दुकानात काम करणाऱ्या दीपकच्या अंगावर आली. … Read more

Ahmednagar Breaking : शरद पवारांच्या कार्यक्रमातून परतताना विखे पाटलांच्या गावात काँग्रेसच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ! दोघे गंभीर

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला झाला आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी गावात झालेल्या शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर माघारी येत असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावात दहा ते बारा जणांनी हल्ला केला. यामध्ये शहराध्यक्ष सचिन चौगुले व त्यांच्याबरोबर असलेले सुरेश आरणे हे … Read more

२०२४ मध्ये प्रत्येकी दोन सूर्य अन् चंद्र ग्रहण ! भारतात दिसणार कि नाही ? वाचा सविस्तर माहिती

Marathi News

Marathi News : गतवर्षात अनेक अविस्मरणीय घटना अनुभवल्यानंतर जगभरात नववर्षाच्या स्वागतार्थ मोठा जल्लोष करण्यात आला असून हे नवीन वर्ष आपल्यासोबत अनेक नवीन गोष्टी घेऊन येणार आहे. खगोलीय घडामोडींसाठीही हे वर्ष अनोखे असणार आहे. या काळात चंद्र आणि सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. येत्या वर्षात दोन सूर्य आणि दोन चंद्रग्रहण होणार आहेत. २०२४ मध्ये संपूर्ण सूर्य … Read more

Ahmednagar News : ट्रकचालक संपावर गेल्याने पेट्रोल पंपांवर झाली गर्दी

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याविरोधात अर्थात हिट अँड रनप्रकरणी ट्रक चालकांनी दंड थोपटत एल्गार पुकारला आहे. त्यामुळे येथील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्याने ट्रकचालक संपावर आणि जनता पंपावर अशी स्थिती निर्माण झाली आहे. हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक चालकांनी वाहन चालविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवजड वाहने … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये धर्म, देश, संस्कृती सुरक्षित – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराज मंदिरात कानिफनाथांच्या मूर्तीची स्थापना झाली. या संपूर्ण वादात अनेक हिंदू संघटनांनी येथे आपली हजेरी लावली; पण राजकीय व्यक्ती म्हणून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, … Read more

Havaman Andaj : एल निनोचा प्रभाव ! २०२३ हे इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष, २०२४ मध्ये थंडी कमी, उन्हाचा चटका जास्त, पण पाऊसही चांगला, पहा..

Havaman Andaj

Havaman Andaj : मागील वर्षी अर्थात २०२३ मध्ये एल निनोचा प्रभाव वातावरणात जाणवला. यामुळे वर्षभर वातावरण विषम राहिले. एल निनोने २०२३ हे वर्ष २०१६ नंतर इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने सन १९०१ नंतरचे सर्वात उष्ण महिने म्हणून नोंदवले गेले आहेत. जून ते डिसेंबर या … Read more

Ahmednagar News : अॅड. ढाकणेंनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची फेकून दिली, सात वेळा फोन करूनही फोन न घेतल्याने आंदोलनकर्त्यांकडून पालिकेत तोडफोड

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील पाथर्डी मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पहिल्या मजल्यावरून थेट खाली फेकून दिली, तसेच कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्यांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. आंदोलनसमयी अॅड. प्रताप ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना सात वेळा फोन करूनही त्यांनी फोन न उचलल्याने संतप्त होऊन आंदोलनकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे समजते. अधिक माहिती अशी : नगरपालिका … Read more

Creta Facelift SUV : या दिवशी लॉन्च होणार क्रेटा फेसलिफ्ट, मिळणार लक्झरी फीचर्स, बुकिंग सुरु…

Creta Facelift SUV

Creta Facelift SUV : ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार लवकरच भारतात लॉन्च केली जाणार आहे. कंपनीने अनेकदा क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारची अनेकदा भारतात चाचणी देखील घेतली आहे. चाचणी दरम्यान अनेकदा क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार दिसून आली आहे. त्यामुळे कारचे फीचर्स आणि डिझाईन लीक झाले आहे. कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. ह्युंदाई … Read more

Ahmednagar News : दोन दिग्गज नेते एका लग्नाला आले, ‘प्रवरे’च्या उसावरून थेट हमरी-तुमरीवरच उतरले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची मोठी फौजच आहे. त्यात उत्तरेत तर अनेक नेते अगदी गेमचेंजर म्हणून ओळखले जातात. परंतु बऱ्याचदा हे दिग्गज समोर आले तर अनेकदा ‘पॉलिटिकल वॉर’ उद्भवतो हे अनेकदा समोर आले आहे. आता अशाच एका विवाहसोहळ्याची चर्चा रंगली आहे. श्रीरामपूर औद्यागिक वसाहतीमधील मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी एक विवाहसोहळा होता. या विवाहसोहळ्यात … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांना शह देण्याचा अजित पवारांनी चंगच बांधला ! अहमदनगरच्या बालेकिल्ल्यात ‘त्या’ बड्या नेत्याला आमदारकी देऊन भूकंप घडवणार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा शरद पवार अर्थात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. आजवर राष्ट्रवादीचे वर्चस्व अहमदनगर जिल्ह्यात राहिले आहे. मागील विधानसभेला बहुतांश आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यात शरद पवार यांनी विशेष वर्चस्व ठेवले. येथील कारखानदार, ‘बडे’नेते, तसेच आमदारही बहुतांश वेळा राष्ट्रवादीचाच राहिला. परंतु आता शरद पवार यांच्याशी फारकत घेतलेले अजित … Read more

समतेचा विचार टिकवण्यासाठी हा लढा : खा.शरद पवार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पाण्यापासून वीज निर्मितीची नवी दृष्टी दिली. त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांनी दिलेला राज्य घटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा सुरू आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष,खासदार शरद पवार यांनी केले. संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे खासदार पवार बोलत होते. खासदार पवार म्हणाले की, … Read more

मंदिरातील दानपेटी फोडली : यापूर्वी प्रयत्न फसला होता

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा शहरातील भरवस्तीत असलेल्या दुर्गादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी काल मंगळवारी पहाटेच्या सुमारास लंपास केली. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मंदिर पुजारी नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास मंदिराची झाडलोट करण्यासाठी आलो असता, मंदिरातील दानपेटी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या भागाची पाहणी केली व नेवासा पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले … Read more

नगर जिल्ह्यात या ठिकाणी आढळले मानवी अवशेष

Ahmednagar News

Ahmednagar News : जिह्यातील पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव शिवारातील एका शेतात मानवी अवशेष आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यात एका हाताचा अर्धवट पंजा व एक हाताचे हाड सापडले आहे. ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदरचे अवशेष डीएनए चाचणीसाठी नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव … Read more