डीजेमुळे मुलाच्या वरातीऐवजी निघाली पित्याची अंत्ययात्रा !
Marathi News : डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना पंढरपूरमध्ये सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून पारण्याची वरात … Read more