Ahmednagar News Today : ज्ञानेश्वरीचे पारायण करतानाच ‘त्या’ माऊलीने घेतला अखेरचा श्वास …!

Ahmednagar News Today

Ahmednagar News Today : जन्म झालेल्या जीवाचा मृत्यू अटळ असतो. मात्र तो कसा व्हायला हवा हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तीच्या हातात असते. ज्याप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकाला आपल्याला मरण आले तरी शत्रूशी लढताना वीरमरण यावे. अशी भावना असते. तशीच काहीशी त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्याची देखील भावना असते. अशीच घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. कीर्तन, … Read more

Ahmednagar Politics : जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं काम मी करत नाही. कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही. जे लोकांना फुकटचा मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत. अशी माणसं दुसऱ्यांसाठी काय करणार असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे … Read more

Breaking News : पीक कर्ज वसुली स्थगितीच्या आदेशात फेरबदल ! शेतकऱ्यांना कर्ज भरावेच लागणार, पहा काय झाला निर्णय

Breaking News

Breaking News : दुष्काळी स्थितीमुळे सध्या शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. असे असले तरी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्जाची नियमित परतफेड केली तरच शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणे गरजेचे आहे. असे केले नाही तर त्यांना पुन्हा बिनव्याजी कर्ज मिळणार नाही. … Read more

Ahmednagar News : भर दिवसा मैत्रिणीसह युवकाचे अपहरण, शाळेच्या मोकळ्या मैदानावर आणत जबर मारहाण..

Ahmednagar News : लॉजसमोर मैत्रिणीसोबत बोलत असताना काही युवकांनी तरुणासह मैत्रिणीचे अपहरण केले. त्यांना एका शाळेच्या मोकळ्या मैदानात आणून मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना रविवारी नगर शहरात घडली. हिमांशु शरद जाधव (वय २१, रा. वाघोली, पुणे, मुळ रा. बोरद, ता. तळोदा, जि. नंदुरबार) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. अत्तु शेख (पूर्ण नाव माहिती … Read more

Ahmednagar Politcs : रातच्याला ध्यानात आलं की आता इथं मजा नाही तर गडी कव्हाबी पळून जाईल.. आ. राम शिंदे यांचा आ. रोहित पवारांवर घणाघात

Ahmednagar Politcs

Ahmednagar Politcs : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील राजकीय स्थिती चांगलीच तापली आहे. येथील आमदार रोहित पवार हे कार्यरत असतानाच आ. राम शिंदे यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली. त्यामुळे आता या दोघांमधील राजकीय संघर्ष वाढला आहे. काही काळ शांत असणार आ. शिंदे हे चांगलेच सक्रिय झाले आहेत. एमआयडीसीच्या मुद्द्यावरून दोघांत शीतयुद्धे सुरूच आहेत. आता … Read more

अवकाळीसह गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या निर्णयाप्रमाणे मदत मिळणार

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात अवकाळी, गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीनुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायतींसाठी हेक्टरी २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानभरपाईसाठी तब्बल ३६ हजार रुपये मदत करण्याचे निर्देश महसूल व विभागाने परिपत्रकाद्वारे जारी केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात … Read more

सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे भाज्या देखील झाल्या महाग….! इंधनासाठी लागल्या दूरवर वाहनांच्या रांगा

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याला विरोध म्हणून संपात सहभागी झालेल्या ट्रकचालकांनी शेतमाल भरण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुंबई व उपनगरात भाज्यांच्या पुरवठ्याला खीळ बसणार आहे. परिणामी, भाज्यांचा तुटवडा होऊन त्या अधिक महाग होण्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. एकट्या वाशीतील एपीएमसी भाजी मार्केटमध्ये रोज साडेपाचशे ते सहाशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होते. … Read more

राम मंदिर निर्माण झाले आता रामराज्यसुद्धा येईल ….!

India News

India News : अनेकांच्या बलिदानामुळे शेकडो वर्षांचं राम मंदिर निर्मितीचे स्वप्न पूर्ण होत आहे. याचा भारतासह जगातील अनेक देशांना आनंद आहे. अयोद्धेत राम मंदिर निर्माण झाले, त्याचबरोबर आता रामराज्यसुद्धा येत आहे, याचा मोठा आनंद होतोय. राम मंदिर हा श्रद्धा आणि अस्थेचा विषय आहे, तो राजकारणाचा विषय नाही. राम मंदिर उभारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागला.पंतप्रधान नरेंद्र … Read more

Ahmednagar Breaking : ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात, मुलीच्या भेटीस निघालेल्या आईचा चिरडून मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या घटना सातत्याने सुरूच आहेत. जिल्ह्यातील काही घटना ताजा असतानाच आता आणखी एक काळीज हेलावणारी घटना समोर आली आहे. मुलीला भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांच्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल्याने आईचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. या अपघातात महिलेचा पती वाचला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात लासलगाव-शिर्डी रस्त्यावर रविवारी दुपारी हा … Read more

आघाडी सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे टीकास्त्र

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात ५८ मोर्चे अतिशय शांततेने निघाले. फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे समाजाला आरक्षण मिळाले देखील होते व हे आरक्षण न्यायालयातही टिकले. परंतु अडीच वर्षे आघाडी सरकार सत्तेत होते. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच मिळालेले आरक्षण गमवावे लागले. त्या सरकारने वकिलांना आवश्यक असलेली मदतही केली नाही, अशी टीका महसूलमंत्री विखे यांनी केली. … Read more

… साहेब मला माझा पती परत आणून द्या…! महिलेचे पोलिस अधीक्षकांना साकडे

Ahmednagar News

Ahmednagar News : माझ्या पती विरुध्द कुठलीही तक्रार नव्हती तरीही पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्या या त्रासाला कंटाळून पोलीस ठाण्यातून तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या माझ्या पतील परत आणून द्या. अशी मागणी शेवगाव येथील एका महिलेने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी , याप्रकरणी एक निवेदन … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ अनोख्या योजनेत मिळत आहे बक्कळ व्याज, बघा कोणती?

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिसद्वारे अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक फायदे मिळत आहेत. आज आम्ही अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत जी वृद्धांसाठी खास असू शकते. या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. या योजनेची विशेष बाब म्हणजे गुंतवणूकदारांना ८.२ टक्के दराने व्याज दिले जाते. ही सरकारी योजना असल्याने … Read more

Government Schemes : व्यवसाय करणाऱ्यांसाठी PM मुद्रा योजना बनली वरदान, 10 लाखापर्यंत मिळत आहे कर्ज !

Government Schemes

Government Schemes : सरकारद्वारे चालवली जाणारी पीएम मुद्रा कर्ज योजना प्रत्येकाची मनं जिंकण्यासाठी पुरेशी आहे. या योजनेद्वारे सरकार नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्याला कर्ज पुरवत आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या पीएम मुद्रा कर्ज योजनेंतर्गत, लोकांना चांगली रक्कम मिळत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणताही व्यवसाय सहज सुरू करू शकता. ही कर्ज योजना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागली गेली आहे, … Read more

पोस्टात RD करण्याचा विचार करताय? थांबा, इथे मिळत आहे जास्त व्याज !

SBI RD vs Post Office RD

SBI RD vs Post Office RD : सध्या बाजारात बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करणारे बरेच लोक आहेत. तुम्हीही आरडी योजना उघडल्यास, बँकांव्यतिरिक्त, तुम्ही ती पोस्ट ऑफिसमध्येही उघडू शकता. आरडी स्कीममध्ये तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते. बँका किंवा पोस्ट ऑफिस फिस्क रकमेवर व्याज देतात आणि परिपक्वतेवर, मोठा … Read more

Government Schemes : फक्त 20 रुपयांत 2 लाखांचा विमा; बघा सरकारची ‘ही’ खास योजना !

Government Schemes

Government Schemes : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. ही विमा योजना सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. हा अपघाती विमा वार्षिक 20 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना विम्याचा लाभ देण्यासाठी सरकारने PMSBY सुरू केले होते. … Read more

विवेक बिंद्रावर गंभीर आरोप लावणारे संदीप माहेश्वरी एका महिन्यात किती लाखांची कमाई करतात ? कमाईचा आकडा पाहून तुम्हालाही बसणार धक्का

Sandeep Maheshwari Monthly Income

Sandeep Maheshwari Monthly Income : सध्या सोशल मीडियामध्ये संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा ही दोन नावे विशेष चर्चेत आली आहेत. गेल्या वर्षाचा शेवट हा सोशल मीडियामध्ये या दोघांमध्ये सुरू असलेल्या भांडणानेच झाला आहे. देशातील प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर मल्टी लेवल मार्केटिंग चा आरोप लावला आहे. बिंद्रा बडा बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड … Read more

Ahmednagar News : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास

Ahmednagar News

Ahmednagar News : एक काळीज हेलवानरी बातमी आली आहे. निसर्गाचा लहरीपणा,बँकेचे कर्ज, सततची नापिकी यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. आर्थिक दृष्ट्या कोलमडल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केली. सखाराम परमेश्वर काटे (३०) असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना परतूर तालुक्यातील वाहेगाव येथे शनिवारी दुपारी घडली. काटे हे शेतकरी आहेत. यांच्याकडे तीन एकर जमीन … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची चांदी ! ‘या’ बँका देत आहेत FD वर सर्वाधिक व्याज !

Senior Citizen

Senior Citizen : आरबीआयने पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. असे असतानाही बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करणे थांबवले नाही. अलीकडे अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवले ​​आहेत. सध्या अनेक बँका अशा आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर (FD) 9% आणि त्याहून अधिक व्याजदर देत आहेत. हे व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर व्याजदर उपलब्ध … Read more