Ahmednagar News : सेतुचालकांना सेवेत दिरंगाई करणे भोवले, मोठी कारवाई ! तब्बल १३३ सेतूंचा परवाना होणार रद्द
जनतेला सेवा देण्यात कुचराई केलेल्या जिल्ह्यातील १३३ सेतू केंद्रांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या सेतूचालकांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या माहिती-तंत्रज्ञान संचालनालयास पाठविला आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नागरिकांना विविध प्रमाणपत्रे, परवाने आदी मिळविण्यासाठी वारंवार जावे लागत होते. त्यांना लांबच-लांब रांगा लावाव्या लागत होत्या. यामध्ये वेळ आणि पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत … Read more