Smartwatch Under Rs 2000 : लॉन्च झाले स्टायलिश स्मार्टवॉच ! कमी किमतीत तगडे फीचर्स, पाण्यातही खराब होणार नाही

वियरेबल कंपनी BOULT ने आपली नवी स्मार्टवॉच Mirage भारतात लाँच केली आहे. ही अत्यंत परवडेबल स्मार्टवॉच आहे, ज्याची किंमत 2,199 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत हा हे स्मार्टवॉच 1,799 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. BOULT Mirage स्मार्टवॉचमध्ये 1.39 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तसेच ब्लूटूथ कॉलिंगसह 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. या स्मार्टवॉचची … Read more

Navalben Chaudhary Story : केवळ दूध विकून ‘ही’ 62 वर्षीय महिला कमावतेय करोडो रुपये

व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही पदवी किंवा मोठ्या शिक्षणाची गरज नसते, तर व्यवसाय करण्यासाठी अनुभव, विश्वास आणि मेहनत लागते हे आपण बऱ्याचवेळा ऐकले असेल. वयाच्या 62 व्या वर्षी बहुतेक लोक घरात बसतात आणि शांततेत आयुष्य जगतात. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एका महिलेची यशोगाथा घेऊन आलो आहोत जिने 62 व्या वर्षी दूध विक्री सुरु केली व ती … Read more

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc : यामाहाची जबरदस्त स्कुटर ! मायलेज 71, टॉप स्पीड 91

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc : तरुणांना आजकाल हायस्पीड स्कूटर आवडतात. Yamaha कडे अशी बाईक आहे की जी तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे. अशीच एक स्कूटर म्हणजे यामाहाची RayZR 125 Fi Hybrid Disc. या स्कूटरचा टॉप स्पीड 91 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर 8.2 पीएसपॉवर जनरेट करते, त्यामुळेच ही बाईक हाय परफॉर्मन्स टू … Read more

Jio कडून भारी स्कीम ! आता तुम्ही स्वतःच बनवा तुमचा मोबाईल नंबर, जाणून घ्या प्रोसेस

Jio ने आपल्या ग्राहकांना मोठे गिफ्ट दिले आहे. हे असे गिफ्ट आहे की, तुम्ही याचा विचारही करू शकत नाहीत. Jio आपल्या ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार स्वत:चा मोबाईल नंबर तयार करण्याची संधी देत आहे. म्हणजेच जर तुम्हाला तुमचा लकी नंबर, वाढदिवस किंवा कोणत्याही खास दिवसाची तारीख असलेला मोबाईल नंबर हवा असेल तर तुम्ही तो आता घेऊ शकता. … Read more

आता चार्जरची गरज नाही ! ‘हे’ डिव्हाईस 10 वेळा फुल करेल तुमचा मोबाईल, पहा किंमत व फीचर्स

मोबाईलला वारंवार चार्ज करण्याच्या समस्येपासून पॉवर बँकेने सुटका केली. पॉवर बँक सोबत असली की मोबाईल कुठेही, कधीही चार्ज होऊ शकतो. बाजारात सध्या 10 ते 20 हजार mAh च्या पॉवर बँक आहेत. आता 60,000 एमएएच बॅटरी असलेली पॉवर बँक बाजारात आली आहे. यामुळे तुमचा फोन 10 वेळा फुल चार्ज होईल. बॅटरी उत्पादक कंपनी Duracell ने दोन … Read more

Bank FD Rates : खुशखबर, एफडी करण्यासाठी आनंदाची बातमी, लागू होणार हा मोठा नियम, वाचा सविस्तर..

Bank FD Rates : आपल्या पैश्यांची सेविंग व्हावी यासाठी अनेक लोक एफडी करतात. यामुळे अडचणीत आपल्याला ते पैसे उपयोगी पडू शकतात. मात्र आता एफडी संदर्भात एक नवीन नियम लागू केला आहे. ज्याचा फायदा हा अनेकांना होऊ शकतो. जाणून घ्या या नियमांबद्दल. तुम्ही जर मुदत ठेवीमध्ये पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह … Read more

WhatsApp Update : वॉट्सअँप वरती येतंय हे नवीन फिचर, होणार हा मोठा फायदा, जाणून घ्या..

WhatsApp Update : व्हॉट्सअॅप हे सर्वात जास्त वापरले जाणार अँप आहे. या अँपच्या वापरकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे या अँपमध्ये नवनवीन फीचर्स आणले जातात. ज्यामुळे युसर्सना जास्तीच जास्त फायदा होतो. आता लवकरच एक नवीन फिचर ऍड केले जाणार आहे. जाणून घ्या या फिचर बद्दल. ही माहिती Whatsapp वापरकर्त्यांसाठी खूप महत्त्वाची असू शकते. व्हॉट्सअॅपने अलीकडेच एक वैशिष्ट्य … Read more

OnePlus : फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर, OnePlus च्या या टीव्ही वरती मिळवा 12000 ची सूट, जाणून घ्या सविस्तर..

OnePlus : दिवाळी जवळ आली की आपण नवीन वस्तू खरेदी करतो. जर तुम्ही दिवाळीच्या सणानिमित्त टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टची ही ऑफर तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल. जाणून घ्या फ्लिपकार्टच्या या धमाकेदार ऑफर बाद्द्ल. Flipkart चा दिवाळी सेल सुरू झाला आहे. हा सेल 11 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात अनेक उत्पादने कमी किमतीत … Read more

New Skoda Superb आता जबरदस्त लूकमध्ये होणार लॉन्च ! फीचर्स व सेफ्टी पाहून थक्क व्हाल

New Skoda Superb 2024 : स्कोडाने आपली नवी जनरेशन स्कोडा सुपर्ब भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. चौथ्या जनरेशनच्या स्कोडा सुपरमध्ये अॅडव्हान्स सेफ्टी आणि मल्टिपल इंजिन ऑप्शन सारखे अॅडव्हान्स फीचर्स देण्यात येणार आहेत. न्यू जनरेशन स्कोडा सुपर्ब्सची डिझाइन स्पोर्टी तसेच आलिशान आहे. Skoda Superb 2024 फेसलिफ्टबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात – New Skoda Superb Design नवीन … Read more

Gold-Silver Rate today: दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार आहे का? अगोदर सोन्याचे आणि चांदीचे दर वाचा मग घ्या निर्णय

Gold-Silver Rate today:- सध्या सणासुदीचे दिवस असून दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी सारख्या सणाच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन मानाचा मुहूर्त साधून अनेक व्यक्ती सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून देखील सोने-चांदीची खरेदी करण्याला पसंती दिली जाते. परंतु गेल्या काही दिवसांपासून जर आपण सोने-चांदीचे दर पाहिले तर यामध्ये घसरण कमी परंतु वाढीचा … Read more

Ajab Gajab News : तुम्हाला माहीत आहे ? गायीसुद्धा एकमेकींशी बोलतात!

Ajab Gajab News

Ajab Gajab News : गायींना स्वतःची अशी एक भाषा असते आणि त्या एकमेकींसोबत चारा-पाण्यासह हवामानाच्या बाबत संवाद साधत असतात, हे आम्ही सांगत नाही तर ऑस्टेलियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधामधील निष्कर्ष आहे. सिडनी येथील विद्यापीठामध्ये ‘पीएचडी’ करत असलेल्या एलेग्जेंड्रा ग्रीन या संशोधक विद्यार्थ्याने गायीच्या हंबरण्यावर प्रबंध सादर केला. यामध्ये त्याने असा दावा केला आहे की, ‘होलस्टेन … Read more

Ajab Gajab News : नर बेडकांपासून स्वतःच्या बचावासाठी मादी बेडूक करते मरण्याचे ढोंग !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : जगभरातील संशोधक विविध वन्यजीवांच्या प्रजनन प्रक्रियेचा अभ्यास करून सृष्टीच्या उत्पत्तीचे रहस्य शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. अशाचप्रकारे युरोपीयन बेडकांवर झालेल्या मनोरंजक संशोधनातून मादी बेडकांना नेहमीच वीण करण्यात रस नसल्याचे समोर आले असून अशा अनैच्छिक संभोगापासून दूर राहण्यासाठी तसेच नर बेडकांपासून स्वतःच्या बचावासाठी मादी बेडूक चक्क मरण्याचे ढोंग करत आल्याचे समोर आले … Read more

चीनमध्ये कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेलेल्या महिलेवर भयंकर पद्धतीने उपचार ! अखेर महिलेचा मृत्यू…

Marathi News

Marathi News : कुठलाही आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो, कारण आपल्याला माहिती असते की, डॉक्टर आपल्यावर योग्य उपचार करतील आणि आपला जीव वाचवतील. मात्र चीनच्या एका रुग्णालयात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेलेल्या महिलेवर भयंकर पद्धतीने उपचार करण्यात आले. या उपचारात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनच्या एका … Read more

हे आहे नरकाचे दार ! जिथे गेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत येत नाही…

Marathi News

Marathi News : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्याबद्दल ऐकूण आपण थक्क होतो. जगातील एक ठिकाण समोर आले असून याठिकाणी गेलेली कोणतीही व्यक्ती पुन्हा जिवंत येत नाही. त्यामुळे लोक या ठिकाणाला नरकाचे द्वार असेच म्हणतात. तुर्की मधील हेरापोलिसमध्ये असलेले हे ठिकाण अनेक वर्षे रहस्यमय बनले होते, कारण लोकांचा असा विश्वास होता की, येथे येणारे लोक … Read more

पृथ्वी कशी नष्ट होणार ? शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितलं…

Marathi News

Marathi News : आपल्या सूर्याचा जेव्हा अंत जवळ येईल तेव्हा तो त्याच्या विद्यमान आकारापेक्षा १ हजार पट मोठा झालेला असेल. त्यावेळी पृथ्वी क्षणात नष्ट होईल. मंगळ, बुध, गुरू, शनि हे इतर ग्रहदेखील बाष्पीभवन किंवा इतर प्रक्रियांमुळे नामशेष होतील, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तब्बल ५७ प्रकाशवर्षे दूर असलेला एक तारा त्याच्या अंतिम घटका मोजत आहे. मरणासन्न … Read more

केळी उत्पादकांना पीक विमा भरण्यासाठी ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Agricultural News

Agricultural News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये केळी या पिकाचा विमा भरण्यास ३१ ऑक्टोबर २०२३ ही अंतिम मुदत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जबरी चोरी ! १४ तोळे दागिन्यासह २५ हजार लंपास

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वाकाण वस्ती रोडवरील वाळूंज यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घुसून चाकूचा धाक दाखवत १४ तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये चोरून जबरी चोरी केली. बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा परिसरातील वाकण वस्ती रोड येथे … Read more

पन्नास वर्षानंतर निळवंडेच्या डाव्या कालव्यातून पाणी !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव नगर, नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव, अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व सिन्नर या सात तालुक्यातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या व ६८,८४८ हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचनाचा प्रश्न कायम स्वरूपी सोडविणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळावी, यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, अधिकाऱ्यांच्या वारंवार घेतलेल्या बैठका आणि अडचणीच्या वेळी … Read more