‘लालपरी’ सुसाट; ऑगस्ट महिन्यात नगर विभागास झाला ‘इतक्या’ लाखांचा फायदा
Ahmednagar News : मागील तब्बल ९ वर्षांपासून तोट्यात अडकलेले एसटीचे अर्थचक्र राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने नफ्यात येऊ लागले आहे. या सकारात्मक यशाचा प्रत्यय नगर विभागातील जुलै महिन्याच्या ताळेबंदातून आला होता. आता ऑगस्ट महिन्यातदेखील नगर विभागास ३० लाख ९२ हजार रुपयांचा नफा झाला आहे. नगर येथून पुणे करिता पहिली एसटी बस ७५ वर्षांपूर्वी धावली. … Read more