अहिल्यानगर ब्रेकिंग ! विखे पाटलांकडून ऑपरेशन लोटस…जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महाविकास आघाडीला धक्का
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील ऑपरेशन लोटसची सुरुवात अकोले तालुक्यापासून झाली आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता भांगरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उत्साह निर्माण झाला आहे. दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमानिमित्त मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी आणि भाजपमध्ये सामील होण्यास उत्सुक असल्याचे … Read more