छत्तीसगडमध्ये धुक्यात ट्रक अपघात ! अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात सोमवारी पहाटे धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गणेश नवनाथ दहिफळे (वय ३०) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील नितीन राठोड (वय १८) यांचा जागीच मृत्यू झाला. मुंबई-कोलकत्ता मार्गावर नादुरुस्त ट्रक धुक्यामुळे न दिसल्याने हा अपघात घडला. अपघाताची सविस्तर माहिती गणेश दहिफळे हे बीड जिल्ह्यातील गहुखेल येथील रहिवासी असून त्यांचा स्वतःचा … Read more