एका क्लिकवर मिळेल मदत! प्रत्येक मुलींच्या फोनमध्ये असायलाच हवे ‘हे’ सरकारी सेफ्टी अॅप, जाणून घ्या अधिक
आजच्या वेगवान जगात मुलींच्या सुरक्षिततेचा विषय केवळ चिंता नाही, तर ती एक गरज बनली आहे. शिक्षण असो की नोकरी, प्रवास असो की रोजची कामं स्त्रिया सर्वत्र सक्रीय असताना त्यांना सुरक्षित ठेवणं समाजाची जबाबदारी आहे. पण प्रत्येक मुलीनेही स्वतःसाठी काही मूलभूत उपाय स्वतःकडे ठेवायला हवेत. यासाठी भारत सरकारने तयार केलेलं एक महत्त्वाचं अॅप म्हणजे “112 इंडिया … Read more