भारतात एकदा नाही, तब्बल तीनदा लागली आणीबाणी! कुठल्या सरकारने केली होती घोषणा? नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या
भारतातील लोकशाही प्रवासात आणीबाणी ही एक अत्यंत गंभीर आणि ऐतिहासिक घटना मानली जाते. जिथे सामान्य परिस्थितीत नागरिकांना त्यांच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण मिळते, तिथे आणीबाणीच्या काळात हे सर्व अधिकार तात्पुरते तरीही पूर्णतः सरकारच्या नियंत्रणाखाली जातात. त्यामुळेच हा विषय केवळ राजकीय नसून, लोकशाही व्यवस्थेतील संवेदनशील भाग आहे. आपल्याला इंदिरा गांधी यांच्या काळात लागलेल्या आणीबाणीबद्दल बऱ्याचदा ऐकायला … Read more