वीज क्षेत्रातील ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये 360% वाढ, गुंतवणूकदारांना मिळतोय जबरदस्त नफा!
Stock Market Rally:- आजच्या बाजारात वीज क्षेत्राशी संबंधित एका छोट्या पण झपाट्याने वाढणाऱ्या कंपनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजेश पॉवर सर्व्हिसेस या कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आणि गुंतवणूकदारांनी उत्साहाने खरेदी केली. आज इंट्राडेमध्ये शेअर ₹1,540 वर गेला, म्हणजेच सुमारे 2% वाढ आणि या वाढीला कारण ठरली GIFT सिटीकडून मिळालेली एक मोठी … Read more