एक महिन्याच्या आत जबरदस्त तेजीची संधी….‘हे’ शेअर्स शॉर्ट टर्मसाठी आजच खरेदी करा! वाचा तज्ञांचा सल्ला

Short Term Stock:- आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी थोडा दम घेतल्याचे स्पष्ट दिसले. मागील आठवड्यात नफा बुकिंगचा जोर असल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोघेही घसरणीसह बंद झाले होते. त्यामुळे गुंतवणूकदार आता थोडे सावध झाले आहेत. परंतु, या आठवड्यातही बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, विशेषतः इस्रायल आणि इराणमधील तणाव, तसेच अमेरिकेच्या व्याजदराबाबत होणारा निर्णय, यामुळे … Read more

10 वर्षात 975% परतावा देणारा शेअर आज पुन्हा तेजीत…वाचा यामागील खरा खेळ

Chemical Stock India:- आजच्या शेअर बाजारात एका केमिकल कंपनीच्या शेअर्सनी लक्ष वेधून घेतलं. भारत रसायन लिमिटेड या कंपनीचे शेअर्स अचानक जोरात उसळले आणि गुंतवणूकदारांनीही मोठी खरेदी सुरू केली. या खरेदीमागे कंपनीने जाहीर केलेले तिमाही निकाल आणि लाभांश यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला. भारत रसायनच्या शेअर्सची आज कशी झाली सुरुवात? भारत रसायनच्या शेअर्सची सुरुवातच आज जोरात झाली. … Read more

टाटा मोटर्सचे शेअर्स कोसळले; गुंतवणूकदारांमध्ये भीती, पण पुढे काय?

Tata Motors Shares Fall:- आजच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात टाटा मोटर्सने घसरणीचा सूर पकडला आणि गुंतवणूकदारांची चिंता वाढली. सकाळीच बाजार उघडताच कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली आणि दिवसभरात त्यांची किंमत ५ टक्क्यांहून अधिक गडगडत ६७२ रुपयांच्या आसपास स्थिरावली. या घसरणीचा थेट संबंध कंपनीच्या परदेशातील उपकंपनी जेएलआरने जाहीर केलेल्या आर्थिक अंदाजाशी आहे. टाटा मोटर्सची ही … Read more

बजाज फायनान्सच्या एका निर्णयाने शेअरचा दर 90% घसरला…पण यामागील कारण वेगळंच! बघा संधी की धोका

Bajaj Finance Share Price:- आज शेअर बाजार उघडताच बजाज फायनान्सच्या शेअरने अनेक गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला. शुक्रवारपर्यंत तब्बल ९३०० रुपयांवर असलेला हा शेअर सोमवारी ९५० रुपयांच्या आसपास घसरलेला दिसला. एकाच दिवसात इतकी मोठी घसरण? पण खरी कहाणी थोडी वेगळी आहे. ही किंमतीतील घट म्हणजे कोहीतरी गडबड नाही, तर कंपनीच्या एका महत्त्वाच्या निर्णयाचा परिणाम असून यामागे … Read more

ह्युंदाईच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी! तज्ञांनी दिलेल्या ‘या’ टार्गेट प्राईसने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह

Hyundai Share Price:- आजच्या बाजारात गुंतवणूकदारांचा प्रमुख कल ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या शेअर्सकडे वळलेला दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीलाच या कंपनीच्या शेअरने चांगली उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना बळ दिलं. सकाळी बाजार उघडताच ह्युंदाईचा शेअर १९४६ रुपयांवर सुरु झाला आणि दिवसभरात तो चक्क १९८२ रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला तो आज पोहोचला. या वाढीमागील … Read more

कुठलीही पदवी नाही, तरीही बनला जगातील दुसरा श्रीमंत! वाचा एलिसनची कहाणी

World’s Richest People:- आजच्या घडामोडीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरफार झालाय. ओरेकल कंपनीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष लॅरी एलिसन यांनी तब्बल दोन दिग्गज फेसबुकचे झुकरबर्ग आणि अमेझॉनचे बेझोस यांना संपत्तीच्या शर्यतीत मागे टाकलं आहे. एलिसन आता जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, त्यांची एकूण संपत्ती २५८.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या यादीत … Read more

रेल्वे कंपनीचा शेअर उसळला, 5 वर्षात दिला 8000% परतावा! गुंतवणूकदारांची खरेदीसाठी रांग

Multibagger Stock:- आजच्या शेअर बाजारात रेल्वे क्षेत्राशी संबंधित एका खास कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. केर्नेक्स सिस्टिम्स या कंपनीच्या शेअर्समध्ये आज चांगली उसळी पाहायला मिळाली. दुपारपर्यंत कंपनीचा शेअर तब्बल ५ टक्क्यांनी वधारला आणि त्याची किंमत १३०० रुपयांच्या आसपास स्थिरावली. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं असून कंपनीला तब्बल ३११ कोटी रुपयांचं काम मिळालं आहे. नवीन प्रकल्पामध्ये … Read more

गुंतवणूकदार तयार रहा! पुढील आठवड्यात ‘या’ 5 शेअर्सवर पडेल पैशांचा पाऊस, जाणून घ्या कोणते आहेत?

BTST Stocks:- शुक्रवारी शेअर बाजारात चार दिवसांच्या सलग वाढीनंतर थोडीशी विश्रांती घेतलेली दिसली. गुंतवणूकदारांमध्ये काहीशी अनिश्चितता जाणवत होती, त्यामुळे दिवसाच्या शेवटी बाजार जवळपास सपाट स्तरावर बंद झाला. सेन्सेक्स ५३ अंकांनी घसरून ८२,३९२ वर स्थिरावला, तर निफ्टी २५,१०४ वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकात मात्र २११ अंकांची लक्षणीय घसरण झाली, ज्यामुळे आर्थिक शेअर्सचा दबाव जाणवला. दिवसभरात … Read more

पुढील आठवडा शेअर बाजारासाठी घातक? गुंतवणूकदारांनी घ्यावी ‘ही’ खबरदारी

Market Outlook:- शुक्रवारी शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. सकाळपासूनच बाजारात नकारात्मक वातावरण होते आणि दिवसभर गुंतवणूकदारांची चिंता वाढत गेली. दिवसाअखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी दोघेही जोरात घसरले, ज्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झालं. भू-राजकीय तणाव, विशेषतः इस्रायल आणि इराणमधील वाढती तणावाची स्थिती यामुळे जागतिक बाजारांवरही परिणाम झाला आणि त्याचा थेट फटका आपल्या शेअर बाजारालाही बसला. … Read more

अवघ्या 50 रुपयांच्या आत असलेला ‘हा’ शेअर देतोय नफा! गुंतवणूकदारांसाठी आलंय नव पर्व

Low Price Stock India:- आज शेअर बाजारात एका खास बातमीने लक्ष वेधून घेतलं व ती बातमी म्हणजे सात वर्षांच्या खडतर प्रवासानंतर एअरलाइन क्षेत्रातील स्पाइसजेट या कंपनीने अखेर वार्षिक नफ्यात कमबॅक केलं आहे. कोरोना, इंधन दरवाढ आणि कर्जाच्या ओझ्याने गेल्या काही वर्षांत ही कंपनी सतत तोट्यात होती. पण आता काहीसं चित्र बदलताना दिसतंय. स्पाइसजेटला ३२४.८७ कोटीचा … Read more

सन फार्मावर मोठ संकट! FDA चा तपास आणि शेअर बाजारात मोठी हालचाल… गुंतवणूकदारांनी काय करावं?

Sun Pharma Share:- आज शेअर बाजारात औषध क्षेत्राकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सन फार्मास्युटिकल्स या देशातील आघाडीच्या औषधनिर्माता कंपनीच्या हालोल युनिटविषयी यूएस एफडीएकडून (अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन) काही गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही एक लक्षवेधी घडामोड ठरली आहे. गुजरातमधील हालोल येथील सन फार्माचं उत्पादन केंद्र हे कंपनीचं एक … Read more

बाजार पडत असतानाही ‘हे’ 3 शेअर्स देणार जबरदस्त परतावा! तज्ञांचा खरेदीचा सल्ला

Best Stocks To Buy June 2025:- शेअर बाजाराचं चक्र जसजसं फिरतं, तसतशी गुंतवणूकदारांची मनःस्थितीही बदलते. शुक्रवारचा दिवस गुंतवणूकदारांसाठी काहीसा निराशाजनक ठरला. इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव आणि त्यातून निर्माण झालेलं जागतिक चिंतेचं वातावरण याचा परिणाम थेट भारतीय बाजारावर झाला. सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदवली. दिवसाअखेर सेन्सेक्स सुमारे ५७३ अंकांनी … Read more

पहिल्याच दिवशी ‘हा’ IPO 19% सबस्क्राईब! गुंतवणूकदारांची मोठीच क्रेझ… ग्रे मार्केटमध्ये उसळी

Oswal Pumps IPO:- आज शेअर बाजारात ओसवाल पंप्सच्या आयपीओने पहिल्याच दिवशी काहीसं संमिश्र चित्र दाखवलं. गुंतवणूकदारांची सुरुवातीची प्रतिक्रिया काहीशी सावध होती, मात्र ग्रे मार्केटमध्ये या शेअरच्या किंमतीत प्रीमियम दिसून आल्याने, आगामी दिवसांत यावर अधिक लक्ष केंद्रित होणार आहे. पहिल्या दिवशी झाला 19% सबस्क्राईब १३ जूनपासून खुला झालेला ओसवाल पंप्सचा आयपीओ पहिल्या दिवशी एकूण १९ टक्के … Read more

सुझलॉन एनर्जीचे शेअर्स घसरले, ब्रोकरेजने रेटिंग आणि टार्गेट किंमत का कमी केली? गुंतवणूकदार चिंतेत

Suzlon Energy Share Price:- आजच्या शेअर बाजारात एक वेध घेण्यासारखी बाब म्हणजे सुझलॉन एनर्जी या कंपन्याच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांच्या अपेक्षांमध्ये थोडा बदल झालेला दिसतो. सध्या बाजार चढ-उताराच्या टप्प्यावर आहे आणि अशा वेळी एखाद्या मोठ्या ब्रोकरेज संस्थेने एखाद्या कंपनीबाबत मत बदलले, की त्याचे पडसाद लगेच दिसून येतात. आज तसंच काहीसं घडलं.जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने सुझलॉनबाबत थोडीशी सावध भूमिका … Read more

सोमवारपर्यंत 1 शेअर्स घ्या आणि मिळवा 4 बोनस शेअर्स! बघा ‘या’ कंपनीचा धमाका

Bajaj Finance Bonus Share:- शेअर बाजारात आज एक महत्त्वाची हालचाल सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली व ती म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेड या प्रसिद्ध आर्थिक सेवा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिटसारखा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या आठवड्यात या स्टॉककडे अनेकांची नजर लागलेली असणार हे नक्की. बजाज फायनान्सने काय केले जाहीर? बजाज फायनान्सने जाहीर … Read more

एका बातमीने शेअर बाजारात खळबळ! ONGC आणि ऑइल इंडिया शेअर्समध्ये उसळी

ONGC Share Price:- शेअर बाजारात आज खळबळजनक हालचाल झाली. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक बाजारावर परिणाम झाला आणि त्याचे पडसाद आपल्याकडेही उमटले. इस्रायल इराण दरम्यानच्या तणावाने कच्च्या तेलाच्या दरात झपाट्याने वाढ केली आणि त्याचा थेट परिणाम काही कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून आला. तेल शोधणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले, तर तेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांना फटका बसला. आंतरराष्ट्रीय बाजारात … Read more

इंडिगोच्या शेअर्समध्ये 10% घसरण! गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा? यामागील कारणे काय?

Indigo Share Price:- शुक्रवारी शेअर बाजारात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. देशातील आघाडीची विमान वाहतूक कंपनी इंडिगो चालवणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्समध्ये तब्बल ६% घट झाली. ही घसरण एखाद्या छोट्या कारणामुळे नव्हे, तर जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि इंधन खर्चातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. मध्य पूर्वेत पुन्हा एकदा इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव चिघळला आहे. इस्रायलने … Read more

HAL,पारस डिफेन्स,बीईएल,बीडीएलचे शेअर्स का झपाट्याने वाढले? गुंतवणूकदारांची खरेदीसाठी एकच झुंबड

HAL Share Target:- शुक्रवारी शेअर बाजारात एक वेगळीच हवा जाणवली. आंतरराष्ट्रीय राजकारणात उसळलेल्या हालचालींचा परिणाम आपल्याकडच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सवर स्पष्टपणे दिसून आला. इराण-इस्रायल तणाव वाढत असताना, गुंतवणूकदारांची नजर सरळ संरक्षण कंपन्यांकडे वळली आणि त्या शेअर्सना जोरदार मागणी मिळाली. संरक्षण क्षेत्रातील या कंपन्यांचे शेअर्स वधारले झेन टेक्नॉलॉजीज, पारस डिफेन्स, बीडीएल, कोचीन शिपयार्ड, जीआरएसई, बीईएल आणि … Read more