Share Market IPO: बाजारात आला धमाकेदार आयपीओ!1.2 लाखांची गुंतवणूक….लॉट साइज ऐकून धक्का बसेल

Share Market IPO:- आज शेअर बाजारात एक नवीन नाव चर्चेत आलंय व ते म्हणजे जैनिक पॉवर अँड केबल्स हे होय. कंपनीने आपला प्राथमिक समभाग विक्रीचा कार्यक्रम, म्हणजेच आयपीओ, आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला केला आहे. बाजारात उत्सुकतेची लाट असताना, दुसरीकडे ग्रे मार्केटमधून काहीसं गोंधळात टाकणारं चित्रही समोर येतंय. कशी आहे या IPO ची लॉट साईज? कंपनीचा हा … Read more

एका निर्णयाने ‘या’ बँकेच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त उसळी! गुंतवणुकीसाठी आहे का योग्य?

Jana Small Finance Bank Share:- आजच्या शेअर बाजारात एका बँकेच्या निर्णयाने गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. मंगळवारी, १० जून रोजी, जना स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. गेल्या आठ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठत हा शेअर ५५२.५० रुपयांवर पोहोचला. हे वाढीचं कारण ठरलं एका मोठ्या टप्प्याचा निर्णय. बाजार बंद झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी बँकेनं आपली इच्छा … Read more

IPO मधून कमाईची संधी! 13 जूनपासून खुला होणार ‘हा’ आयपीओ… गुंतवणुकीचा करा विचार

Oswal Pumps IPO:- आज शेअर बाजारात एक नव्या आयपीओची चर्चा रंगली आहे आणि ती आहे ओसवाल पंप्सच्या सार्वजनिक इश्यूची. शेअर बाजार उघडण्याच्या आधीच या कंपनीच्या शेअर्सने ग्रे मार्केटमध्ये तब्बल ₹४० चा प्रीमियम गाठला असून, गुंतवणूकदारांमध्ये या इश्यूबाबत उत्सुकता दिसून येत आहे. येत्या १३ जूनपासून हा IPO सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असून, १७ जूनपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला … Read more

BEML Share Price: ‘या’ कंपनीचा शेअर 775% वाढला! मुळात काय विशेष केलं या कंपनीने? वाचा डिटेल्स

BEML Share Price:- आज शेअर बाजारात संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्सनी चांगली उसळी घेतली. विशेषतः बीईएमएल या मिनीरत्न कंपनीच्या शेअर्सनी ४४५० रुपयांपेक्षा अधिक दर गाठला आणि गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं. या तेजीमागे डीआरडीओसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण करारांचा मोठा वाटा आहे. संरक्षण क्षेत्रात वाढती मागणी आणि लष्कराच्या गरजेनुसार होणारे नवीन करार हेही या उभारीमागचं कारण मानलं जातं. … Read more

Multibagger Stock: फक्त 29 रुपयांवरून 363 पर्यंत पोहोचलेला शेअर! गुंतवणूकदारांची खरेदीसाठी झुंबड

Multibagger Stock:- आज शेअर बाजारात पुन्हा एकदा एका विशेष कंपनीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतलं. टीआयएल लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी जोरदार उसळी पाहायला मिळाली आणि थेट वरच्या सर्किटवर जाऊन थांबले. मागील दोन वर्षांत या कंपनीने दिलेला परतावा पाहता, तिचा प्रवास खरंच लक्षवेधी वाटतो. अगदी दोन आकडी नफ्याची स्वप्नं पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही कंपनी आता तीन आकडी … Read more

Suzlon Energy Share: सुझलॉन शेअरमध्ये मोठी उलथापालथ! वाचा टॉप गुंतवणूकदारांचा 1300 कोटींचा गेम…

Suzlon Energy Share:- आजच्या शेअर बाजारात सुझलॉन एनर्जीच्या शेअर्सनी पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच या शेअरमध्ये सुमारे 1% वाढ झाली आणि तो थेट 67.84 रुपयांवर जाऊन थांबला. ही वाढ अचानकपणे आलेली नसून, त्यामागे एक मोठी आर्थिक हालचाल म्हणजेच ब्लॉक डील होती आणि या डीलमध्ये उतरले होते शेअर बाजारातले काही मोठे … Read more

Split Stock News: 10 रुपयांचा शेअर झाला फक्त 1 रुपयाचा! गुंतवणूकदारांना कसा होईल फायदा?

Split Stock News:- आज शेअर बाजारात एक महत्त्वाची घडामोड घडली व ती म्हणजे व्हेसुवियस इंडिया लिमिटेड या कंपनीचे शेअर्स आजपासून “एक्स-स्प्लिट” म्हणून ट्रेडिंग करत आहेत. याचा अर्थ असा की, आजपासून कंपनीचे शेअर्स १० तुकड्यांमध्ये विभागले जात आहेत. ज्यांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची तारीख ठरते.कारण आजच रेकॉर्ड डेट आहे. नेमका काय … Read more

RITES Share Price: ‘या’ सरकारी कंपनीला मिळाले 24 कोटींचे विदेशी कंत्राट! शेअर्सने घेतली मोठी उसळी

RITES Share Price:- आज शेअर बाजारात RITES लिमिटेड या सरकारी कंपनीने चांगलीच हवा निर्माण केली. कारणही तसंच होतं व ते म्हणजे गयाना देशातून मिळालेलं कोट्यवधीचं आंतरराष्ट्रीय कंत्राट आणि दुसऱ्या सरकारी कंपनीसोबतचा नवीन करार हे होय.या दोन्ही घडामोडींनी RITES चे शेअर्स गुंतवणूकदारांच्या नजरेत पुन्हा एकदा झळकले आहेत. कंपनीला कोणते मिळाले कंत्राट? RITES ला तब्बल २९ लाख … Read more

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग थोडं थांबा! पुढच्या आठवड्यात ‘या’ 3 दमदार स्मार्टफोन्सवर मिळणार जबरदस्त डिस्काउंट

पुढील आठवड्यात भारतात तीन नव्या स्मार्टफोन मॉडेल्सची पहिली विक्री होणार आहे. या फोनमध्ये OnePlus 13s, Realme GT 7 Dream Edition आणि Infinix GT 30 Pro 5G यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या किंमती, विक्री तारीख आणि वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती खाली दिली आहे. OnePlus 13s ऑफर आणि वैशिष्ट्ये   OnePlus 13s ची विक्री १२ जूनपासून सुरू होईल. … Read more

जिओ वापरकर्त्यांसाठी धमाका प्लॅन्स! 24GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि…; फक्त ‘इतक्या’ रुपयांत

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच किफायतशीर आणि फायदेशीर प्लॅन सादर केले आहेत, जे मोबाईल वापरकर्त्यांच्या गरजा आणि बजेटला उत्तम प्रकारे जुळतात. खासकरून जिओफोन वापरकर्त्यांसाठी कंपनीने काही आकर्षक योजना तयार केल्या आहेत, ज्यामुळे लोकांना स्वस्तात अधिक डेटा आणि कॉलचा लाभ मिळतो. ३३६ दिवसांचा प्लॅन- जिओफोन वापरणाऱ्या लोकांसाठी ३३६ दिवसांची वैधता देणारा एक प्लॅन सध्या खूप चर्चेत आहे. … Read more

नवविवाहितेला निरोप देताना शुभ मुहूर्त का पाळावा?, सुखी वैवाहिक आयुष्याशी जुडलंय याचं कारण, वाचा शास्त्र काय सांगते!

लग्न लागल्यानंतर आपल्या लाडक्या लेकीला वाटी लावणे, ही प्रत्येक आई-वडिलांसाठी अत्यंत कठीण गोष्ट असते. हा एक आनंदाचा क्षणही असतो मात्र तितकाच तो भावनिक देखील असतो. कारण मुलगी किंवा सून ही जेव्हा लग्नाच्या मांडवातून निरोप घेते, तेव्हा एक नवा अध्याय सुरू होतो आणि मागे राहते ती फक्त आठवणींची शिदोरी. हिंदू धर्मात निरोप हा केवळ एक प्रथा … Read more

तुमचं वीकेंडचं प्लॅनिंग झालंय का? या आठवड्यात नेटफ्लिक्सवर येत आहेत 9 दमदार कथा; फॅमिली ड्रामा, थरार, प्रेमकथा आणि…

या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काही दमदार कथा प्रदर्शित होत आहेत. प्रत्येक वेब सिरीज किंवा चित्रपटामागे एक वेगळी कथा, एक अनुभव आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन दडलेला आहे. यामध्ये प्रेमकथा आहेत, सत्य घटनांवर आधारित माहितीपट आहेत, कौटुंबिक नात्यांमधली गुंतागुंत आहे, आणि अर्थातच थरारही आहे. या आठवड्यात नेटफ्लिक्सवर काय-काय पाहायला मिळणार आहे, ते पाहुयात- ‘फॅमिलीज लाईक अवर्स’ … Read more

मीठ, हळद, दूध आणि…सायंकाळी ‘या’ गोष्टी दान केल्याने घरातील सुख-शांती भंग होऊन येते दारिद्र्य, आत्ताच व्हा सावध!

दानधर्म ही आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद परंपरा आहे. कुणालाही मदतीचा हात पुढे करणं, आपल्याजवळचा काही भाग त्यांना देणं, ही भावना आपल्याला लहानपणापासून शिकवली जाते. पण, प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवर केली तरच तिचं फलित लाभदायक ठरतं, असं मानलं जातं. त्याच नियमांपैकी एक म्हणजे “दानाची योग्य वेळ”. विशेषतः संध्याकाळच्या वेळी काही गोष्टींचं दान करणं … Read more

किशोर कुमार यांच्या निधनानंतर रेडिओवर वारंवार वाजलं होतं ‘हे’ गाणं; आजही ऐकलं तर डोळ्यात येईल पाणी!

किशोर कुमार हे बॉलिवूडमधील एक असे नामवंत गायक होते ज्यांच्या आवाजाने आणि गायनशैलीने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनानंतर एक खास गाणे टीव्ही आणि रेडिओवर वारंवार वाजवले गेले, ज्यामुळे श्रोते भावनिक झाल्याशिवाय राहू शकले नाहीत. या गाण्याच्या शब्दांनी आणि किशोर कुमारच्या भावपूर्ण आवाजाने अनेकांचे अश्रू वाहू लागले होते. किशोर कुमार यांचा प्रवास- किशोर कुमार यांनी … Read more

अर्जुन ते कुंती…बीआर चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत ‘या’ मुस्लिम कलाकारांनी साकारल्या होत्या महत्वाच्या भूमिका; तुम्हाला माहीतेय का त्यांची नावं?

बी.आर. चोप्रा यांची महाभारत ही दूरदर्शनवरील सर्वाधिक गाजलेली आणि ऐतिहासिक महत्त्वाची मालिका होती. ही मालिका केवळ हिंदू प्रेक्षकांपुरती मर्यादित राहिली नाही, तर विविध धर्मीय लोकांनीही ती तितक्याच श्रद्धेने आणि प्रेमाने पाहिली. अनेक पात्रे, संवाद आणि प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या पौराणिक मालिकेत काही महत्त्वाची पात्रं साकारणारे कलाकार मुस्लिम होते? … Read more

भगवान शिवाची कृपा हवीय?, मग सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा महादेव होतील नाराज!

आठवड्यातील प्रत्येक दिवस हा विविध देव-देवतांना समर्पित असतो, आणि सोमवार हा विशेषतः भगवान शिवासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करून पूजा केली, तर महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, असा लोकविश्र्वास आहे. पण या पूजेमध्ये काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. सोमवारचे उपाय- सोमवारी सकाळी लवकर उठून, … Read more

वास्तु शांतीसाठी सूर्यास्तानंतर ‘या’ गोष्टी करणे टाळा; घरातील पैशांची चणचण दूर लक्ष्मीचा वास वाढेल!

संध्याकाळचा काळ म्हणजे दिवसभराच्या गडबडीनंतरचा एक शांत क्षण. सूर्य मावळताना सृष्टीत एक विशिष्ट शांतता आणि पवित्रता पसरते. भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वास्तुशास्त्रात संध्याकाळी काही विशिष्ट नियमांचं पालन केलं जातं, जे केवळ श्रद्धेवर आधारित नाहीत, तर घरातील वातावरण आणि मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम करतात. झाडू मारणं टाळा  वास्तुशास्त्र सांगतं की सूर्यास्तानंतर घरात झाडू मारणं टाळावं. झाडू म्हणजे … Read more

‘या’ 5 गोष्टी कधीच कुणालाही दान करू नका; देवी लक्ष्मीचा कोप ओढावून घ्याल!

दान हे हिंदू धर्मातील एक अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. एखाद्या गरजू व्यक्तीला दिलेले अन्न, कपडे, पैसे किंवा इतर वस्तू केवळ त्याच्या मदतीस येत नाहीत, तर दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातही शुभता आणि समाधान घेऊन येतात. मात्र प्रत्येक गोष्ट दानासाठी योग्यच असते, असं नाही. काही विशिष्ट वस्तू अशा असतात, ज्या दान केल्याने उलट नकारात्मक परिणाम होऊ शकतात. … Read more