LPG गॅस वाचवायचा आहे? ‘या’ ६ टिप्सने सिलेंडर लवकर संपणार नाही !
LPG Gas Saving Tips : महागाई वाढत असताना घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुयोग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडर आवश्यक असला तरी, काही सोप्या सवयी अंगीकारल्यास त्याचा वापर कमी करून अधिक काळ टिकवता येतो. चला, जाणून घेऊया काही उपयुक्त उपाय.ह्या प्रभावी टिप्स वापरल्यास तुमच्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर मर्यादित राहील आणि तो अधिक काळ … Read more