Xiaomi चा नवा फुल ऑन फ्लॅगशिप स्मार्टफोन ! 200MP कॅमेरा, Leica कॅमेरा सेटअप आणि AI बेस्ड OS
Xiaomi आपल्या नवीन Xiaomi 15 Ultra फ्लॅगशिप स्मार्टफोनसह बाजारात धमाका करणार आहे. कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की हा स्मार्टफोन 27 फेब्रुवारी 2025 रोजी चीनमध्ये लाँच केला जाईल. हा फोन Leica-ब्रँडेड कॅमेरा सेटअप, अत्याधुनिक हार्डवेअर आणि नवीनतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या लाँच इव्हेंटमध्ये Xiaomi SU7 Ultra EV, RedmiBook 16 Pro 2025 आणि Xiaomi Buds 5 … Read more