एप्रिलमध्ये भारतात येणार Tesla ची पहिली इलेक्ट्रिक कार
भारतात Tesla च्या आगमनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती, आणि आता ती संपली आहे. Elon Musk यांची कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिल 2024 मध्ये Tesla आपली पहिली इलेक्ट्रिक कार भारतात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी बर्लिनमधील उत्पादन केंद्रातून गाड्या आयात करून देशात विकेल. तसेच, Tesla $25,000 (सुमारे 21 लाख रुपये) पेक्षा कमी … Read more