OnePlus 5G फोन 15,000 च्या आत ! Amazon वर मोठी ऑफर, अशी संधी पुन्हा येणार नाही!

oneplus smartphone

जर तुम्ही 15,000 रुपयांच्या बजेटमध्ये एक उत्तम 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर OnePlus Nord CE 3 Lite 5G तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. फेब्रुवारी 2025 मध्ये Amazon वर या फोनवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या सवलतीमुळे फोनची किंमत खूपच आकर्षक झाली असून, त्यासोबतच बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा घेतल्यास आणखी … Read more

Oppo चा फोल्डेबल फोन ! 8.12-इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि दमदार Snapdragon प्रोसेसर!

Oppo आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Oppo Find N5 लवकरच सादर करणार आहे. कंपनीने लॉन्चपूर्वीच या फोनबाबत अनेक महत्त्वाचे तपशील जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, या फोनमध्ये 8.12-इंचाचा मोठा फोल्डेबल डिस्प्ले असेल, जो TUV Rhineland Crease Free प्रमाणपत्रासह येईल. याचा अर्थ फोल्ड केल्यावरही स्क्रीनवर क्रीज दिसणार नाही. याशिवाय, Oppo Find N5 हा फक्त 4.2mm जाडीचा असेल, … Read more

6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा ! Vivo T4x 5G लवकरच मार्केटमध्ये

Vivo भारतात आपले नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला Vivo T4x 5G लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनीने फ्लिपकार्टवर या फोनचे टीझर जारी केले असून, सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी असणार असल्याचा दावा केला जात आहे. हा फोन पूर्वीच्या Vivo T3x 5G चा उत्तराधिकारी असेल आणि Vivo T सीरीजचा 2025 मधील पहिला स्मार्टफोन … Read more

Jio Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन हवंय ? ! Airtel च्या जबरदस्त प्लान्समध्ये मिळणार मोफत…

Jio आणि Disney+ Hotstar चे विलीनीकरण झाल्यानंतर JioHotstar हे भारतातील OTT सेवा अधिक लोकप्रिय झाली आहे. अनेक वापरकर्त्यांना JioHotstar चे मोफत सबस्क्रिप्शन हव आहे, Airtel ने यासाठी काही जबरदस्त प्रीपेड योजना आणल्या आहेत. या प्लॅन्समध्ये 1 वर्षासाठी Jio Hotstar मोफत मिळण्यासोबत दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि फ्री एसएमएस देखील उपलब्ध आहेत. Airtel चे Jio … Read more

12-15-20 फॉर्म्युला वापरा आणि करोडपती व्हा ! नोकरीसह करोडपती होण्याचा प्लॅन

How to be a Crorepati : आजच्या काळात अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचा शोध घेत आहेत. परंतु गुंतवणूक करताना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात—एक म्हणजे गुंतवणूक सुरक्षित आहे का? आणि दुसरे म्हणजे त्यावर मिळणारा परतावा समाधानकारक आहे का? योग्य नियोजन करून, अगदी कमी गुंतवणुकीतही मोठा परतावा मिळू शकतो, आणि करोडपती होणे हे अशक्य … Read more

महिंद्राच्या XEV 9E आणि BE 6 इलेक्ट्रिक SUV ला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 30,000 पेक्षा जास्त बुकिंग

महिंद्रा अँड महिंद्राने आपली नवीन XEV 9E आणि BE 6 इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारपेठेत सादर केली असून, ग्राहकांकडून याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कंपनीला पहिल्याच दिवशी तब्बल 30,179 बुकिंग मिळाली, जे इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेचे स्पष्ट संकेत आहेत. XEV 9E चा वाटा 56% तर BE 6 चा 44% असल्याचे बुकिंगच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. महिंद्राने … Read more

Solar Eclipse 2025 : 2025 मधील पहिले सूर्यग्रहण! 29 मार्चला दिसणार, पण भारतात दिसेल का ?

Solar Eclipse 2025 : खगोलशास्त्राच्या दृष्टीने 2025 मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत, यापैकी पहिले 29 मार्च 2025 रोजी आणि दुसरे 21 सप्टेंबर 2025 रोजी दिसणार आहे. 29 मार्च रोजी होणारे ग्रहण आंशिक सूर्यग्रहण असेल आणि उत्तर गोलार्धातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. हा एक दुर्मिळ खगोलीय क्षण असणार आहे, जिथे चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकेल, परंतु … Read more

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! कंपनीचा पहिला फोल्डेबल फोन येतोय, Samsung आणि Google ला टक्कर!

Apple च्या फोल्डेबल फोनची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून केवळ अफवा आणि लीकमध्ये दिसणारा हा फोन आता अधिकृत लॉन्चच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडील अहवालानुसार, Apple ने त्याच्या फोल्डेबल फोनसाठी डिस्प्ले सप्लायर निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, हा फोन कॉम्पॅक्ट डिझाइनमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. … Read more

Mahindra Scorpio-N खरेदी करायचीय ? किती पडेल EMI पहा सविस्तर माहिती

महिंद्रा स्कॉर्पिओ एन ही भारतातील एक लोकप्रिय आणि मजबूत SUV आहे. तिच्या दमदार डिझाइनसह पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध असल्यामुळे भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जर तुम्हीही स्कॉर्पिओ एन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ₹3 लाख डाउन पेमेंट पुरेसे असेल का? आणि मासिक ईएमआय किती असेल? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. SUV … Read more

Kia Motors चा मोठा निर्णय! 2025 मध्ये Kia Carens खरेदी करणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय ठरलेली Kia Carens आता महाग झाली आहे. Kia Motors ने अचानक या MPV ची किंमत वाढवली असून, ती खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. Kia Carens ही कमी बजेटमध्ये लक्झरी आणि पॉवरफुल 7-सीटर कार म्हणून ओळखली जाते. जर तुम्ही देखील ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर नवीन किमती … Read more

अहिल्यानगर शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून फौजदारी कारवाई सुरू करणार

अहिल्यानगर – शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधित नळ धारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. गोविंदपुरा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे नळ कनेक्शन अनधिकृत असल्यास ते तत्काळ … Read more

हंगा येथे दिव्यांगांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा ; खासदार नीलेश लंके यांची संकल्पना

१५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : सी.बी. कोरा ग्रामोद्योग संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, भारत सरकारचे सुक्ष्म, लघु मंत्रालय व नीलेश लंके प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दिव्यांगांसाठी महारोजगार व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत नगर दक्षिणेतील दिव्यांगांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी … Read more

iPhone 16 वर Flipkart ची बंपर डील ! तब्बल 38,150 रुपयांपर्यंत डिस्काउंट

Flipkart ने iPhone 16 वर मोठी सवलत जाहीर केली आहे. जर तुम्ही नवीन iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आता तुम्हाला तो तब्बल ₹9,901 स्वस्त मिळू शकतो. या डीलमध्ये एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅकचा देखील समावेश आहे, ज्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. iPhone 16 वर Flipkart ची खास ऑफर Flipkart वर iPhone … Read more

5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला Samsung चा नवा 5G फोन! लॉन्चपूर्वीच चर्चेत!

स्मार्टफोनच्या जगात Samsung Galaxy A36 5G लवकरच धमाकेदार एंट्री करणार आहे. सॅमसंगच्या A सीरिज मधील हा नवा फोन अनेक दमदार फीचर्स आणि नवीन डिझाइनसह बाजारात झळकणार आहे. अद्याप कंपनीने याच्या लाँचिंग बाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी टिपस्टर इव्हान ब्लासने या फोनचा 360-डिग्री व्ह्यू शेअर केला आहे. यामुळे फोनच्या लूक आणि डिझाइन बाबतची उत्सुकता आणखी … Read more

5910mAh बॅटरी, 50MP चार कॅमेरे आणि 512GB स्टोरेज – Oppo चा जबरदस्त फोन 9,999 रुपयांनी झाला स्वस्त !

स्मार्टफोन प्रेमींसाठी Flipkart OMG (Oh My Gadgets) सेल एक मोठी संधी घेऊन आला आहे. या सेलमध्ये अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर भरघोस सवलत दिली जात आहे. Oppo Find X8 Pro हा एक जबरदस्त कॅमेरा आणि पॉवरफुल फीचर्स असलेला स्मार्टफोन आता ₹9,999 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.चार 50MP कॅमेरे आणि 32MP सेल्फी कॅमेरासह येणारा हा फोन या सेलमध्ये मोठ्या … Read more

Best CNG Cars : स्वस्त आणि मायलेज किंग! 7 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये ‘ही’ CNG कार उत्तम

भारतामध्ये CNG कार्सला वाढती मागणी आहे, विशेषतः दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांसाठी. इंधन खर्च कमी आणि जास्त मायलेज मिळवण्यासाठी CNG कार हा एक किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. जर तुम्ही दररोज 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक प्रवास करत असाल, तर CNG कार तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. ईव्ही वाहनांची लोकप्रियता जरी वाढत असली तरी, त्यांची किंमत आणि … Read more

Jio Coin ची जगभरात चर्चा पण मुकेश अंबानी का आहेत शांत ? सुरु आहे भलताच प्लॅन ?

सध्या जगभरात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioCoin या क्रिप्टोकरन्सीबाबत चर्चेला उधाण आले आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये JioCoin ची एंट्री म्हणजे मुकेश अंबानींचे आणखी एक मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजने यावर अधिकृतपणे कोणतेही विधान केलेले नाही. तरीही, अनेक तज्ज्ञ आणि उद्योग विश्लेषकांचे म्हणणे आहे की, JioCoin हा भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी गेम-चेंजर ठरू शकतो. JioCoin विषयी … Read more

Jio आणि Hotstar झाले एकत्र ! जुन्या युजर्स आणि सबस्क्रिप्शनच काय होणार ? IPL आणि HBO कंटेंट फ्री मिळणार?

भारतीय OTT बाजारात मोठा बदल झाला आहे! रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील भागीदारीनंतर JioCinema आणि Disney+ Hotstar एकत्र आले आहेत, आणि नवीन OTT सेवा “JioHotstar” सुरू करण्यात आली आहे. या विलिनीकरणामुळे JioCinema आणि Disney+ Hotstar च्या वापरकर्त्यांना अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही JioCinema किंवा Disney+ Hotstar चे विद्यमान वापरकर्ते असाल, तर … Read more