Oppo लवकरच सादर करणार फोल्डेबल फोन आणि प्रीमियम स्मार्टवॉच पाण्यातही चालेल, फीचर्स पाहा!
चायनीज स्मार्टफोन मेकर Oppo आपल्या नेक्स्ट जनरेशन फोल्डेबल स्मार्टफोनसह एक नवीन प्रीमियम स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे. Oppo Watch X2 नावाचे हे स्मार्टवॉच कंपनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी Find N5 फोल्डेबल फोनसोबत अधिकृतपणे सादर करेल. हा इव्हेंट चीनमध्ये होणार असून, जागतिक बाजारपेठेत हे घड्याळ OnePlus Watch 3 Pro या नावाने लॉन्च होण्याची शक्यता आहे. Oppo ने … Read more