भारतातील सर्वात आरामदायी 7-सीटर SUV झाली तीन लाख रुपयांनी स्वस्त
८ फेब्रुवारी २०२५ : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मारुती सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीमुळे ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि परवडणाऱ्या SUV मॉडेल्स मिळत आहेत. याच भागीदारीतून आलेली Toyota Innova Hycross आणि Maruti Suzuki Invicto या दोन्ही 7-सीटर SUV मॉडेल्स उच्च दर्जाच्या आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जातात. आता Invicto खरेदीसाठी आणखी आकर्षक पर्याय ठरत आहे कारण या महिन्यात ₹3.15 … Read more