Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल ! एका तोळ्यासाठी किती हजार द्यावे लागणार ?

Gold Price Today : आज, 17 जानेवारी 2025 रोजी सोन्या-चांदीच्या भावात किरकोळ वाढ दिसून आली आहे. देशभरात 22 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 73,910 ते 74,060 रुपये (10 ग्रॅम) इतका नोंदवला जात आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 80,630 ते 80,780 रुपये (10 ग्रॅम) इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर याच हिशेबात 60,480 ते 60,600 रुपये … Read more

Tur Price : नवीन तूर बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरल्याने शेतकऱ्यांना चिंता

बडूर : बिलोली बाजारात प्रति क्विंटल तुरीला गेल्या २ महिन्यापूर्वी तुरीचे भाव बाजारात १० ते ११ हजार भाव मिळत होता. आता तूर शेतकऱ्यांच्या दारात काय पोहचते. त्या आधीच तुरीचे बाजार भाव ४ हजारांनी घसरून प्रती क्विंटल ७ हजार ५०० रुपयांच्या आत भाव येऊन ठेपली आहेत. सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव ४ हजार ३०० पाठोपाठ तूर उत्पादक, शेतकरी … Read more

द्राक्ष उत्पादक शेतकरी बदलत्या हवामानामुळे चिंताग्रस्त ! किती दिवस निसर्गनिर्मित संकटांचा सामना ?

द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या बदलत्या हवामानामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. कधी हाडे गोठवणारी थंडी, तर कधी अवकाळी पावसाची अवकृपा यातून कसेबसे सावरलेले शेतकरी आता ढगाळ हवामानासह धुक्याचा सामना करत आहेत. या बदलत्या हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांना रोज बागेवर फवारणी – करावी लागत आहे. मात्र, आणखी – किती दिवस निसर्गनिर्मित संकटांचा सामना … Read more

साखर कारखान्यांना सहवीजनिर्मितीसाठी अनुदान ! वाचा अनुदानप्राप्त साखर कारखान्यांची नावे

मुंबई: राज्यातील साखर कारखान्यांना बगॅस आधारित सहवीजनिर्मितीसाठी महावितरण प्रति युनिट १.५० रुपये इतके अनुदान एक वर्षासाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. साखर आयुक्तांनी अटी व शर्तीसह अर्ज केलेल्या साखर कारखान्यांना प्रतियुनिट १.५० रुपये इतके अनुदान देण्याचा निर्णय विधानसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केला होता. यामध्ये ४८ साखर कारखान्यांनी सहकार आयुक्तांकडे अर्ज … Read more

दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तरच निवडणूक लढवता येणार !

देशात लोकसंख्या नियंत्रणाबाबत नेहमीच चर्चा होते. पण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा एकदा लोकसंख्या असंतुलनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांनाच स्थानिक स्वराज संस्था निवडणूक लढवण्याची परवानगी असेल, असे नायडू यांनी म्हटल्याने नवीन चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीला सरपंच, नगरसेवक आणि महापौर बनायचे असल्यास त्याला दोनपेक्षा अधिक अपत्य असणे … Read more

सख्खे भाऊ झाले पक्के वैरी; तीन भावंडांकडून पुतण्यासह भावाची हत्या शेतीचा वाद विकोपाला : निलंगा तालुक्यातील घटना

कासार शिरसी : निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून तीन भावांनी मिळून मोठ्या भावाचा व पुतण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेत जमिनीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून भावाभावांमध्ये वाद होते. अखेर शेतीची भांडणावरुन दोघांना जिवाशी मुकावे लागले आहे. गुरुवारी (दि. १६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ज्या शेतीवरुन भांडणे होती त्याच शेत जमिनीवर ही दुर्दैवी घटना … Read more

मुंबईकरांसाठीं अत्यंत महत्वाची बातमी ! तीन दिवस महत्वाचे… रेल्वेवर विशेष ब्लॉक ! पहा वेळापत्रक

मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, शुक्रवार, 17 जानेवारी आणि रविवार, 19 जानेवारी या दोन दिवशी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्जत स्टेशन येथे अभियांत्रिकी कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याने बदलापूर ते खोपोली आणि नेरळ ते खोपोली दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या दिवसांचे … Read more

जिथे येईल अली, तिथे येईल बजरंगबली’ अशा घोषणा देत ‘ आ. संग्राम जगतापांचा अनधिकृत प्रार्थनास्थळावर हातोडा

अहिल्यानगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ काहींनी अनधिकृतपणे प्रार्थनास्थळ उभारून हा भाग वक्फ बोर्डाचा असल्याचा दावा केला होता. याबाबत आ. संग्राम जगताप यांनी प्राशासनास लक्ष घालून सदर अनाधिकृत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आ. जगताप यांनी आक्रमक … Read more

हिंडेनबर्ग रिसर्चने गाशा गुंडाळला ! कंपनी बंद करण्याची घोषणा

गेल्या वर्षी अदाणी ग्रुपविरुद्ध ठोकलेल्या सनसनाटी अहवालामुळे वादळ निर्माण करणारी हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी आता बंद होणार आहे. या अमेरिकन शॉर्ट सेलर फर्मचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून हिंडेनबर्गचा ‘द एन्ड’ असल्याचे जाहीर केले. अदाणी ग्रुप ते कार्ल इकान, जॅक डोर्सींपर्यंत ‘हिंडेनबर्ग’ची लक्ष्ये नॅथन अँडरसन (४०) यांनी जानेवारी २०२३ मध्ये … Read more

लॅम्बोर्गिनीच्या काळ्या काचा खाली केल्या असत्या, तर आत ‘रोहित पवारच’ दिसले असते !

मंत्रालयाच्या आवारात आलेली आलिशान लॅम्बोर्गिनी कार गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. या कारद्वारे एक व्यक्ती माझ्या भेटीसाठी मंत्रालयात आली, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. मात्र, या आरोपावर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विखे-पाटील यांनी गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, “त्या गाडीच्या काळ्या काचा खाली केल्या असत्या, तर … Read more

कराडचे मोबाईल सिम अमेरिकेत रजिस्टर? ‘मोक्का’खाली अटक केलेल्या कराडच्या ताब्यातून धक्कादायक माहिती उघड

मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ‘मोक्का’ अंतर्गत अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या ताब्यातून तपास यंत्रणांनी तीन मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. विशेष म्हणजे, या मोबाईलमध्ये वापरलेली काही सिम कार्डे थेट अमेरिकेत रजिस्टर झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. गेल्या निवडणुकांच्या विशिष्ट काळात या सिम कार्डवरून काही लोकांना फोन केले गेल्याचा … Read more

भारताने रचला इतिहास !

इस्रोने आपल्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल घोषणा केली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी रोजी दोन उपग्रहांचे यशस्वी डॉकिंग करण्यात आले. एक वस्तू म्हणून दोन्ही उपग्रहांचर नियंत्रण प्रस्थापित करण्याची प्रक्रिया देखील यशस्वी ठरलो. पुढील काही दिवसांत पॉवर ट्रान्सफर म्हणजे एका उपग्रहातून दुसऱ्या उपग्रहात विद्युत प्रवाह पाठवण्याची चाचणी घेतली जाईल. डॉकिंगसंदर्भातील सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अनडॉकिंग अर्थात उपग्रह … Read more

केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

आयोगाअंतर्गत आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सरकारी तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांचा भार पडला होता. १९४७ सालानंतर आतापर्यंत सरकारकडून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, लाभासह भत्ते निश्चित करण्यात वेतन आयोगाची महत्त्वाची भूमिका असते. केंद्रासोबतच राज्येदेखील आयोगाच्या शिफारशी लागू करत असतात. फिटमेंट फैक्टरमुळे पगार, पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ आठवा वेतन आयोग लागू … Read more

खुशखबर! केंद्राकडून आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी घेतला, यामुळे केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना लाभ होईल. आयोगाच्या शिफारशी २०२६ मध्ये लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय माहिती … Read more

दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ

Rule Of Loan Guarantor:- बऱ्याचदा आपण बघतो की,जेव्हा आपले मित्र किंवा नातेवाईक यांना कुठल्याही पद्धतीचे कर्ज घ्यायचे असते तेव्हा ते कर्ज मिळवताना बँकेच्या काही अटी असतात व त्या अटी पूर्ण करणे खूप गरजेचे असते. ज्याप्रमाणे कुठल्याही बँकेतून कर्ज घेताना सिबिल स्कोर बघितला जातो. अगदी त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीला लोन घेण्यासाठी गॅरेंटरची देखील आवश्यकता असते. त्यामुळे बरेचजण … Read more

Solapur Pune Highway : सोलापूर ते पुणे महामार्ग होणार सहापदरी ! तीन उड्डाणपूल

सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या सतत वाढत्या संख्येमुळे हा महामार्ग सहापदरी करण्याचा विचार सुरू आहे. या महामार्गावर सध्या दररोज सुमारे ४२,००० वाहनांची वर्दळ होत असून, भविष्यात ही संख्या अधिक वाढेल, असा अंदाज आहे. वाहनांच्या वाढीमुळे अपघातांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे महामार्गावर सुरक्षा उपायांसाठी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्जुनसोंड, अनगर पाटी आणि सावळेश्वर … Read more

गुगलचा वापर करताना जरा सावधान! गुगलवर घ्याल ‘या’ गोष्टींचा शोध तर खावी लागेल तुरुंगाची हवा; जाणून घ्या माहिती

Google Search Tips:- आजकालचे युग इंटरनेटचे युग आहे व या इंटरनेटच्या कालावधीत गुगल सारख्या सर्च इंजिनच्या माध्यमातून अगदी एका क्लिकवर तुम्हाला कुठलीही माहिती उपलब्ध होते. गुगल हे व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भागच बनला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुठल्याही प्रकारची माहिती जर तुम्हाला हवी असेल व तुम्ही ती गुगलला जाऊन जर सर्च केली … Read more

नवीन सिमकार्ड घेण्यासाठी करावे लागणार आता ‘हे’ काम! पीएमओने दूरसंचार विभागाला जारी केल्या सूचना

Sim Card New Rule:- सिमकार्डच्या संबंधित जर आपण बघितले तर पूर्ण देशामध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार घडल्याचे आपल्याला दिसून येते. अशाप्रकारे सिमकार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही सर्वसामान्य व्यक्तींसाठी खूपच त्रासदायक ठरते व चिंतेचा विषय देखील आहे. आपल्याला माहित आहे की, अनेक घटनांमध्ये दुसऱ्याचा आयडी वापरून सिमकार्ड घेतलेले असते व एखाद्या गुन्ह्यांमध्ये अशा सिमकार्डचा वापर केला जातो … Read more