ह्या देशात आला कोरोना ! उपचाराअभावी तब्बल १४० रुग्णांचा घरातच मृत्यू

कोरोनानंतर पुन्हा एकदा जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेत पसरलेल्या एका रहस्यमय साथीच्या आजारामुळे १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या आजाराचा अद्याप उलगडा न झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) त्याला ‘डिसीज एक्स’ असे नाव दिले आहे, या आजाराची लागण झालेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, उपचाराअभावी बहुतांश रुग्णांचा घरातच मृत्यू होत आहे. या आजाराचा … Read more

२४ तासांतच वाल्मिक कराड पोलिसांकडे ! फडणवीस – मुंडे यांच्या राजकीय ‘मध्यस्थी ‘ची राज्यात चर्चा

१ जानेवारी २०२५ पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय असलेला व दीडशे पोलिसांना गेले २२ दिवस गुंगारा देणारा वाल्मिक कराड अखेर मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात पोलिसांना शरण आला. कराड हाच देशमुख यांच्या खुनाचा सूत्रधार असल्याचा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांनी केला आहे.मात्र त्याबाबत पोलिसांनी … Read more

२०२५ मध्ये दिसणार १ चंद्रग्रहण, ४ धुमकेतू, ४ सुपरमून, १० मोठे उल्कावर्षाव

नववर्षात विविध खगोलीय घटना घडणार असून अतिशय विलोभनीय अवकाशीय दृश्य पाहावयास मिळणार आहेत. भारतात १ खग्रास चंद्रग्रहण, १० उल्कावर्षाव, ४ धुमकेतू, ६ सुपरमून, चंद्रासोबत ग्रहताऱ्यांच्या शेकडो युती, ग्रहांच्या प्रतियुती, तेजस्वी ग्रह-तारे आणि इस्त्रोच्या तीन मोहीम पाहावयास मिळणार आहेत. २०२५ वर्ष हे खगोलीय घटनांच्या बाचतीत गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक चांगले आहे. नववर्षांत १३० १४ मार्चला खग्रास … Read more