Ahilyanagar News : नगर तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षणाची सोडत पडली पार, ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी राखीव
वाळकी- नगर तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी १०५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सामाजिक आरक्षणाची सोडत बुधवारी (दि.२३ जुलै) दुपारी तहसीलदार संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात काढण्यात आली. नंतर त्यातील प्रवर्गनिहाय महिला राखीव ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या सोडतीत १०५ पैकी ५४ ग्रामपंचायतींचे सरपंच … Read more