विकासाच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यात शेकडो वर्षाच्या झाडांची खुलेआम कत्तल, वनविभागाचे मात्र दुलर्क्ष
श्रीगोंदा- विकासासाठी तसेच दळणवळणसाठी रस्ते उभारणीत ज्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात आली, त्या पद्धतीने वृक्षलागवडीकडे मात्र कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. रस्ते विकासाच्या नव्या धोरणात तीन पट नवीन वृक्षलागवड असली तरी रस्ते पूर्ण होऊन काही वर्षाचा काळ उलटला असताना अद्याप वृक्ष लागवडीला प्रारंभ झालेला दिसत नसल्याने झाडांची सावली मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न … Read more