पाथर्डी तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत पकडले, १० किलोचा गांजा केला जप्त
पाथर्डी- तालुक्यातील माणिकदौंडी विभागातील चेकेवाडी येथे पाथर्डी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात विक्रीसाठी तयार गांजा व शेतातील गांजाची झाडे मिळून दहा किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त केला. बाजारभावाप्रमाणे त्याची किमत सुमारे दोन लाख रुपये आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने ग्रामीण भागात अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांनी मावा, अवैध दारू विक्री व अंमलीपदार्थ विक्री विरुद्ध … Read more