वर्षभर चांगला भाव अन् लाखोंचं उत्पादन देणाऱ्या हिरव्या मिरचीच्या पिकांची योग्य पद्धतीने लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
हिरव्या मिरचीला अपवाद वगळता वर्षभर चांगला भाव असतो. योग्य नियोजन केल्यास मिरचीचे उत्पादनही चांगले मिळते. त्यातून पैसेही चांगले मिळतात. हिरवी मिरचीचे सरासरी १५० ते २०० क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. लाल वाळलेली मिरची १५ ते २० क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. लागवडीची वेळ : खरीप : जून जुलै, पाण्याचे प्रमाण : १.० ते १.२५ किलो प्रती … Read more