Ahilyanagar News : कोकण कड्यावरून १६०० फूट खोलीत दरीत तरुणाचा मृतदेह ! पुन्हा एक खून ?
Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटक स्थळ हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून सुमारे १६०० फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ऋषिकेश बाळू जाधव (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ही घटना कशी घडली? अपघात की घातपात? याचा तपास पोलीस करत आहेत. ऋषिकेश … Read more