‘ हमारे बिचमे आये तो तुमको छोडेंगे नही, तुम्हारे खानदान को मिटा देंगे’ असे म्हणत डोक्यावर केले तलवारीचे वार
अहिल्यानगर : ज्यांनी भांडणात मध्यस्थी केली, त्यांच्यावरच थेट तलवारीचे वार झाल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर शहरातील घास गल्ली येथे ११ मार्च रोजी घडली. या प्रकरणी ५ जणांनी शिवीगाळ दमदाटी करीत दोघांना लाथाबुक्क्यानी, लाकडी दांडके, लोखंडी रॉड व तलवारीने मारहाण करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवरुन भांडणे सोडवायला जावे की नाही, असाच … Read more