अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थीनीची गगन भरारी, दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत मारली बाजी
अहिल्यानगर- तालुक्यातील बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चैताली अप्पासाहेब काळे हिने सलग दुसऱ्यांदा नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारली आहे. तिला चषक प्रदान करून गौरविण्यात आले. एव्हरेस्ट अॅबॅकस नॅशनल लेव्हल स्पर्धेत तिने उत्तुंग भरारी घेतली आहे. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. सलग दुसऱ्यांदा चैताली हिने नॅशनल लेव्हल स्पर्धेत बाजी मारल्याने तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत … Read more