देशी दारूचे दुकान जाणार गावाबाहेर
१ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील बस स्थानक परिसरात अनेक दिवसापासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर दोन तीन किलोमीटर पर्यंत हलवण्यासाठी गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे. या अनुषंगाने शनिवार (दि. ८) मार्च रोजी उत्तरेश्वर सभामंडपामध्ये महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सरपंच … Read more