महिलेवर जीवघेणा हल्ला : कोर्टात केस करण्याअगोदर गुंडांची परवानगी घ्यावी कि काय आता ?
२८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : कोर्टात टाकलेली केलेली केस मागे घ्यावी म्हणून महिलेवर हल्ला करून तिला आणि तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करून धमकी दिल्याबद्दल सहा जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या पीडित महिलेने सांगितलेल्या घटनेवरून हा गुन्हा नोंदवला असून हि घटना केडगाव उपनगरात शनिवारी (२२ फेब्रुवारी) रात्री ही घटना घडली. जालेश बाबड्या काळे, रूपेश … Read more