पुणे महापालिकेत भरतीची मोठी घोषणा ! विविध पदांसाठी अर्ज सुरू, जाणून घ्या पात्रता आणि पगार!
PMC Recruitment 2025 : पुणे महानगरपालिकेत नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी या पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण ५० … Read more