साताऱ्यात आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीसाठी उदय सामंताचे मोठे पाऊल, तरूणांना मिळणार रोजगाराच्या संधी!

सातारा- साताऱ्याच्या उद्योगवाढीसाठी सरकारने विविध उपाययोजना राबवण्याची तयारी दर्शवली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी साताऱ्यातील उद्योजकांसोबत संवाद साधताना आश्वासन दिले की, साताऱ्यात ‘आयटी पार्क’ तसेच विविध उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू. साताऱ्याच्या विविध संसाधनांचा विचार करता, येथील उद्योगवाढीची क्षमता मोठी आहे. मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) आणि एमआयडीसी यांच्या वतीने झालेल्या संवाद मेळाव्यात सामंत यांनी … Read more

कोल्हापूर दौऱ्यात एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार! शक्तिपीठ विरोधी शेतकरी गनिमी काव्याने ताफा रोखणार

कोल्हापूर- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (५ एप्रिल) कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांचा हा दौरा विविध कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी कोल्हापुरात शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यावर या मुद्द्यांवर कोणतीही ठोस कृती न केल्याचा आरोप महायुती सरकारवर होत आहे. त्यामुळे शक्तिपीठ विरोधी कृती समिती … Read more

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यामध्ये बस बिघडल्यास त्याच तिकिटात करता येणार AC बसमधून प्रवास!

संगमनेर – एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नित्यनवीन बदल होत असून, आता प्रवासादरम्यान बस बिघडल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर उच्च दर्जाच्या, अगदी एसी बसनेसुद्धा पुढील प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे. संगमनेर आगारप्रमुख प्रशांत गुंड यांनी याबाबत माहिती दिली. बिघाड झाल्यास थांबा नाही रस्त्यात एसटी बस बिघडल्यास किंवा ओव्हरहिटिंग, चाक … Read more

पावसाच्या धास्तीने हार्वेस्टरला मागणी वाढली! शेतकऱ्यांची धावपळ तर दर पोहोचले दोन हजारांवर

अहिल्यानगर- केडगाव परिसरासह नगर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू पिकाची काढणी सुरू असून, मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पिके सोंगणीस आली असून, पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी तातडीने गहू घरात आणण्याच्या हालचालीत व्यस्त आहेत. हार्वेस्टरसाठी शेतकऱ्यांची गर्दी पारंपरिक पद्धतीने काढणीस तुलनेत हार्वेस्टर मशीनद्वारे गहू काढणे अधिक … Read more

प्रचंड कंजूस असतात ‘या’ जन्मतारखेचे लोक, दुसऱ्यांचा पैसा मात्र पाण्यासारखा खर्च करतात!

Numerology Number 5 | अनेक लोकांचा विश्वास असतो की जन्मतारीख आपल्या व्यक्तिमत्त्वावर आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकते. यामागे अंकशास्त्र हे शास्त्र आहे, जे जन्मतारीखीनुसार मूलांक निश्चित करून आपले भविष्य, स्वभाव, आणि आर्थिक सवयी समजण्यास मदत करते. आज आपण अशा लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा जन्म 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे आणि त्यांचा मुलांक 5 … Read more

शांत राहणारे ‘या’ राशीचे लोक रागावले की घरात उठते वादळ, तुमची तर रास नाही ना?

Zodiac Signs | आपण एखाद्या शांत व्यक्तीला रागावलेले पाहिले आहे का? शांतपणे वागणारे लोक जेव्हा खवळतात, तेव्हा त्यांचा राग इतका तीव्र असतो की आसपासचे सगळे हादरून जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींच्या लोकांमध्ये हा गुण अधिक प्रमाणात आढळतो. ते बहुतेकवेळा संयमी वागत असले तरी एकदा त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला, की ते आपले संपूर्ण रूप दाखवतात. अशा रागीट … Read more

कामात यश, पैशांचा वर्षाव! आज शनिदेव 7 राशींवर राहणार मेहेरबान

Budhaditya Yog : आज शनिवार, 5 एप्रिल हा दिवस ज्योतिषशास्त्रानुसार अनेक राशींना जबरदस्त यश आणि लाभ घेऊन येणार आहे. बुध आणि सूर्याच्या युतीने तयार होणाऱ्या बुधादित्य योगाचा शुभ प्रभाव काही निवडक राशींवर पडणार आहे. या योगामुळे आर्थिक प्रगती, प्रतिष्ठा, करिअरमध्ये यश आणि नवे संधीचे दरवाजे उघडतील. विशेषतः 7 राशी अशा आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा … Read more

20 हजार पेक्षाही कमी किंमतीत मिळतील हे 3 वॉटरप्रूफ 5G स्मार्टफोन्स

Waterproof 5G Phones : जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल, जो पाण्याखालीही काम करू शकतो आणि तुमचं बजेट 20,000 पेक्षा कमी आहे, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आधी वॉटरप्रूफ फीचर्स फक्त महागड्या फोनमध्ये मिळायचे, पण आता कमी बजेटमध्येही असे जबरदस्त फीचर्स देणारे फोन बाजारात उपलब्ध आहेत. हे 5G स्मार्टफोन केवळ पाण्याचे संरक्षण देत नाहीत, तर … Read more

फक्त 8 एप्रिलपर्यंत ! Brezza वर सध्या मिळतोय भलामोठा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

Maruti Brezza | एप्रिल 2025 मध्ये मारुती सुझुकीकडून त्यांच्या लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट SUV ब्रेझावर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. कार खरेदीचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी ही एक चांगली संधी आहे. कारण 8 एप्रिलनंतर या कारच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे सध्याची ऑफर ही अत्यंत फायदेशीर ठरू शकते. मारुती ब्रेझावर कंपनीकडून एकूण 35,000 पर्यंतचा लाभ दिला जात … Read more

खुशखबर ! टाटा हॅरियरवर मिळतेय बंपर सूट, अशी संधी पुन्हा येणार नाही

Tata Harrier | भारतीय ग्राहक SUV खरेदी करताना सध्या टाटा हॅरियर (Tata Harrier) कडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. एप्रिल 2025 मध्ये ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय SUV हॅरियरवर 75,000 पर्यंतची सूट जाहीर केली आहे. ही ऑफर रोख डिस्काउंट, एक्सचेंज बोनस स्वरूपात दिली जात आहे. ही ऑफर काही … Read more

घाई करा ! या’ तारखेनंतर मारुती स्विफ्ट महागणार, सध्या मिळतेय 50 हजारांची सूट

Maruti Swift Price Hike : भारतीय कार बाजारात एक मोठी बातमी समोर आली आहे. मारुती सुझुकी 8 एप्रिल 2025 पासून त्यांच्या अनेक कार्सच्या किमती वाढवणार आहे. विशेषतः लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट खरेदीस इच्छुक ग्राहकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ही कार लवकरच 62,000 ने महाग होणार आहे. स्विफ्टवर 50,000 ची सूट किंमती वाढण्यापूर्वी कंपनी एप्रिल … Read more

Ahilyanagar News : पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी, अवैध ठिकाणे उध्वस्त, तिघे जेरबंद, हजारोंचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News : देवळाली प्रवरा येथील अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा मारुन 38 हजार 610 रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. यात तिघांना जेरबंद करण्यात आले. गावठी हातभट्टीची दारू राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथे छुप्या पद्धतीने गावठी हातभट्टीची दारू तयार करून तिची विक्री करत असल्याबाबत माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

Kaun Banega Crorepati : केबीसी 17 लवकरच ! अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नाची उत्तरे देऊन करोडपती बनायची संधी

मित्रानो कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्रिय शोचं नवं पर्व लवकरच सुरू होत आहे, आणि बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पुन्हा एकदा होस्टच्या खुर्चीवर दिसणार आहेत. या शोचं १७ वं सत्र (KBC 17) प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. शो कधी सुरू होईल, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, पण नोंदणीची तारीख समोर आली … Read more

V8 इंजिन, तुफान वेग ! Lamborghini ची नवी रेसिंग कार भारतात भारतात धडाक्यात एंट्री करणार

Lamborghini Temerario : भारतातील कारप्रेमींसाठी एक रोमांचक बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध लक्झरी कार ब्रँड Lamborghini लवकरच त्यांच्या नव्या सुपरकार Temerario चे भारतात लाँचिंग करणार आहे. ही कार 30 एप्रिल 2025 रोजी अधिकृतपणे बाजारात येणार असून, तिच्या दमदार इंजिन आणि हायब्रिड टेक्नॉलॉजीमुळे ती आधीच चर्चेत आहे. Temerario ही कार Lamborghini च्या Huracan मॉडेलची जागा घेणार … Read more

अहिल्यानगर महानगरपालिकेकडून शहरातील ४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण नव्याने घेतलेल्या मोजमापांमुळे बांधकाम क्षेत्राच्या नोंदीत ४० टक्क्यांनी वाढ

अहिल्यानगर – महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. मालमत्तांची नव्याने मोजमापे घेऊन त्यानुसार कर आकारणी करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत शहरातील ४७ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यात इमारती, घरांच्या बांधकाम क्षेत्राच्या नोंदींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे घरपट्टीतून मिळणारे उत्पन्न वाढणार आहे. नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, … Read more

अहिल्यानगरमध्ये अवकाळी पावसाने ८९२ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान, डाळिंब, गहू, टोमॅटो, कांदा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड फटका

अहिल्यानगर- जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने ८९२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये टोमॅटो, गहू, कांदा, आंबा, डाळिंब, द्राक्षे, वाटाणा, मका, झेंडू, भाजीपाला आणि बाजरी यासारख्या पिकांचा समावेश आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. अवकाळी पावसाचा फटका अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, पारनेर आणि कर्जत तालुक्यांना या अवकाळी पावसाचा … Read more

साईभक्तांची गैरसोय ! शिर्डी हैदराबाद बस कोपरगाव डेपोने केली अचानक बंद

अहिल्यानगर – शिर्डी ते हैदराबाद दरम्यानची एसटी महामंडळाची एकमेव बससेवा (Shirdi Hyderabad Bus) कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या साईभक्तांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. खासगी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागल्याने प्रवाशांना आता जादा भाडे मोजावे लागत आहे. सेवा बंद ही स्लीपर कोच बससेवा कोपरगाव डेपोअंतर्गत सुरू होती. काही … Read more

अहिल्यानगरमधील या म्हैस बाजारामध्ये होते तब्बल २०० कोटींची उलाढाल, बाजाराला ५० वर्षांचा इतिहास

नेवासे- तालुक्यातील घोडेगाव हे देशभरात प्रसिद्ध असलेल्या म्हैस बाजारासाठी ओळखले जाते. तब्बल ५० वर्षांचा इतिहास असलेल्या या बाजारातून दरवर्षी सुमारे २०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. राज्यासह देशभरातील शेतकरी आणि व्यापारी येथे जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी हजेरी लावतात. म्हैस बाजार घोडेगावचा म्हैस बाजार दर शुक्रवारी भरतो, आणि महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, गुजरात, … Read more