7 हजार रुपयांचे डाऊनपेमेंट करा आणि टीव्हीएस स्पोर्ट बाईक घरी घेऊन जा! जाणून घ्या मिळणारे कर्ज आणि महिन्याचा ईएमआय
TVS Sport Bike Finance Plan:- तुम्हाला जर कमीत कमी किमतीमध्ये पावरफुल आणि उत्तम वैशिष्ट्ये असलेली बाईक घ्यायची असेल तर मार्केटमध्ये अशा उत्तम बाईक भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु त्यातल्या त्यात टीव्हीएस मोटरची टीव्हीएस स्पोर्ट बाईक ही अतिशय उत्तम अशी बाईक असून 70 किलोमीटर पर लिटर मायलेज देण्यास ही बाईक सक्षम आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तामध्ये … Read more